शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर रात्री घरी पोहोचला, घरच्यांनी दिली 'तालिबानी' शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 21:45 IST

Assaulting Case : यासोबतच त्याला तालिबानीपणे दोरीने बांधले. मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला.

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात एका प्रेमीयुगुलाला ओलीस ठेवून क्रूरपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक तालिबानीपणे तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. याशिवाय कुटुंबीयांनी विवाहित प्रेयसीला बेदम मारहाण करून गावात फिरवले, याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणी कारवाई करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पिलीभीतमध्ये राहणारा एक तरुण रात्री त्याच्या विवाहित मैत्रिणीच्या घरी पोहोचला. दरम्यान, घरातील लोक जागे झाले आणि त्यांनी त्यांना पकडून तरुणाला बेदम मारहाण केली. यासोबतच त्याला तालिबानीपणे दोरीने बांधले. मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला.याशिवाय कुटुंबीयांनीही विवाहितेला चप्पलने मारहाण करत गावभर फिरवले. कोणीतरी प्रियकर आणि प्रेयसीला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. ही घटना २ जुलैची आहे.सध्या पोलीस याप्रकरणी कारवाई करत आहेत. एएसपी संजीव बाजपेयी सांगतात की, ही घटना खुदागंज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील आहे. बिलसांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिलीभीत येथून २ जुलैच्या रात्री एक व्यक्ती पोहोचली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश