शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

जोरदार धडकेनंतर दुचाकीस्वाराचा मृतदेह उडाला कारवर, महिला कार चालवतच राहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 21:24 IST

Accident : या अपघाताचा व्हिडिओही समोर आला असून तो हृदय हेलावणारा आहे.

एका 67 वर्षीय महिला कार चालकाने एका 26 वर्षीय दुचाकीस्वाराला एका चौकात कारने धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार कारवर आला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मात्र, महिला चालक दुचाकीस्वाराच्या गाडीच्या छतावर असलेल्या मृतदेहासह गाडी चालवत राहिली. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला असून तो हृदय हेलावणारा आहे.

हे प्रकरण मलेशियातील क्वाला सेलंगोर शहरातील आहे. जिथे 23 जून रोजी हा अपघात झाला होता. या भीषण अपघाताचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या ज्येष्ठ नागरिक महिलेने धडक दिल्यानंतर सुमारे 2 किलोमीटर कार चालवत राहिली. यादरम्यान दुचाकीस्वाराचा मृतदेह त्याच्या कारच्या वर छतावर होता. यानंतर तेथून जाणाऱ्या लोकांनी तिला अडवून अपघाताची माहिती दिली.यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालात्याचवेळी याप्रकरणी पोलिस प्रवक्त्याचे वक्तव्यही आले आहे. त्या महिलेला चौकात कार थांबवता आली नाही, त्यामुळे हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. क्वाला सेलंगोरचे पोलीस प्रमुख रामली कासा यांनी सांगितले की, टक्कर जोरदार होती, त्यामुळे दुचाकीस्वार धडकल्यानंतर कारच्या छतावर पोहोचला. त्याचा जागीच मृत्यू झाला.कुटुंबातील सदस्य महिलेसोबत होतेही घटना घडली तेव्हा महिला तिचा भाऊ आणि मित्रांसोबत होती. त्याचवेळी दुचाकीस्वाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दुचाकीस्वाराला धडक देणाऱ्या वृद्ध महिलेला अनेक आजारांनी ग्रासले आहे. यामध्ये मधुमेह, किडनी समस्या, उच्च रक्तदाब यांचा समावेश आहे. या अपघाताचा तपास सुरू आहे.

 

टॅग्स :Accidentअपघातtwo wheelerटू व्हीलरPoliceपोलिसDeathमृत्यूcarकार