शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोन नव्हता म्हणून शिक्षकाने संधी साधली; शाळेत बोलवत विद्यार्थींनीवर केला बलात्कार

By पूनम अपराज | Updated: December 17, 2020 18:31 IST

Rape :कोरोना महामारीत गरिबीची फायदा घेऊन तो त्यांना क्लासच्या बहाण्याने शाळेत एकटाच बोलवायचा, कारण या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन क्लासेससाठी स्मार्टफोन नव्हता.

ठळक मुद्देमिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी एक विद्यार्थिनी आजारी पडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले, तेव्हा ही बाब उघडकीस आली.

तेलंगणातील प्राथमिक शाळेतील ४० वर्षीय शिक्षकाला पोलिसांनीअटक केली आहे. या नराधम शिक्षकावर असा आरोप केला जात आहे की, शिक्षक दुसरी, तिसरी आणि चौथीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थिनींचे लैंगिक छळ करीत होता. कोरोना महामारीत गरिबीची फायदा घेऊन तो त्यांना क्लासच्या बहाण्याने शाळेत एकटाच बोलवायचा, कारण या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन क्लासेससाठी स्मार्टफोन नव्हता.असा खुलासा केला?मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी एक विद्यार्थिनी आजारी पडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले, तेव्हा ही बाब उघडकीस आली. यादरम्यान तिने आपल्या आईला आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल सांगितले. या घटनेची माहिती समजल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी मुलीच्या पालकांसह आरोपी शिक्षकाला मारहाण केली.

लॉकडाऊनदरम्यान लैंगिक छळहे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शाळेतील अन्य विद्यार्थ्यांकडे चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी असे आढळले की, 7 ते 11 वर्षे वयोगटातील 5 ते 6 विद्यार्थिनींनी शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचे आढळले आहे. सध्या पीडित विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील दत्त म्हणाले की, "लॉकडाऊनदरम्यान त्याने पाच ते सहा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले. आम्ही त्याला अटक केली आहे आणि या प्रकरणाचा तपास करत आहोत."कलम 376 आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखलआरोपी शिक्षक विद्यार्थिनींना अश्लील साहित्य दाखवत असे आणि त्याबद्दल बाहेर कुठेही तोंड न उघडण्याची धमकी देत होते. सध्या शिक्षकाविरूद्ध बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाRapeबलात्कारStudentविद्यार्थीTeacherशिक्षकTelanganaतेलंगणाPoliceपोलिसArrestअटकcorona virusकोरोना वायरस बातम्या