शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या गर्लफ्रेंडचा मुलावर क्रूर अत्याचार, हात-पाय, पाठ अणि प्रायव्हेट पार्टच्या भागात दिले चटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 11:28 IST

संबंधित 8 वर्षांचा मुलगा गेल्या मंगळवारी मवशीच्या घरी पळून गेला होता. मुलाला अचानक पाहून मावशीलाही आश्चर्य वाटले. यानंतर, मावशीने जेव्हा मुलाच्या हाता-पायांवर, पाठीवर आणि प्रायव्हेट पार्टच्या भागांत भाजल्याच्या खुणा पाहिल्या, तेव्हा तर त्यांना धक्काच बसला.

वेल्लोर - सावत्र आईने मुलाचा छळ केला... अशा आशयाचे अनेक किस्से आपण आजवर ऐकले असतील. मात्र, आता वडिलांच्या गर्लफ्रेंडने मुलावर क्रूर अत्याचार केल्याचे, त्याचा छळ केल्याचे वृत्त समोर आले आहे. ही धक्कादायक घटना तामिळनाडूतील वेल्लोर येथे घडली आहे. येथे एका महिलेने तिच्या प्रियकराच्या 8 वर्षांच्या मुलावर अत्यंत क्रूर अत्याचार केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलाच्या हात, पाय, पाठीवर आणि प्रायव्हेट पार्टच्या भागात चटके दिल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. (Tamilnadu vellore fathers girlfriend showed cruelty burnt the child's back and private part)मुलाच्या आईने केली होती आत्महत्या -मिळालेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय सेत्तूचे ईश्वरी नावाच्या महिलेशी लग्न झाले होते. दोघांना दोन मुले आहेत. एक मूलगा 8 वर्षांचा तर दसुरा मलगा 10 वर्षांचा आहे. चार महिन्यांपूर्वी ईश्वरीने आत्महत्या केली, त्यानंतर सेत्तू शेजारी राहणाऱ्या वेणी नावाच्या महिलेशी संबंध ठेवू लागला. वेणी मुलांना मारहाणही करायची.

"आज तुम्हाला संपवतोच"; सासऱ्यानं जावयावर पिस्तूल रोखली, तितक्यात...

मावशीच्या घरी पळून गेला होता मुलगा -संबंधित 8 वर्षांचा मुलगा गेल्या मंगळवारी मवशीच्या घरी पळून गेला होता. मुलाला अचानक पाहून मावशीलाही आश्चर्य वाटले. यानंतर, मावशीने जेव्हा मुलाच्या हाता-पायांवर, पाठीवर आणि प्रायव्हेट पार्टच्या भागांत भाजल्याच्या खुणा पाहिल्या, तेव्हा तर त्यांना धक्काच बसला. यावर, महिलेने मुलासह थेट गुडियाथम पोलीस ठाणे गाठले आणि घडल्या प्रकाराची माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या सांगण्याप्रमाणे तक्रार नोंदविली.यासंदर्भात पोलीस चौकशी करत आहेत. अशा घटना नेहमीच समोर येत असतात. मुलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक कायदे तयार करण्यात आले आहेत. मात्र, तरीही मुलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येतातच.

टॅग्स :MolestationविनयभंगTamilnaduतामिळनाडूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस