शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याचे जाहीर होताच पती झाला खूश, पत्नीने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 13:38 IST

विवाहबाह्य संबंध ठेवणे हा आता गुन्हा राहिलेला नसल्याचे सांगत तू आता मला अशा संबंधांपासून रोखू शकत नाहीस, असे पतीने सांगितल्याने धक्का बसलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

चेन्नई -  विवाहबाह्य संबंध हे गुन्हा नसल्याचा निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने त्यासंदर्भातील कलम 497 रद्द केल्यानंतर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. विवाहबाह्य संबंध ठेवणे हा आता गुन्हा राहिलेला नसल्याचे सांगत तू आता मला अशा संबंधांपासून रोखू शकत नाहीस, असे पतीने सांगितल्याने धक्का बसलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईमध्ये घडली असून, मृत महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमधून हा प्रकार उघडकीस आला आहे. पुष्पलता असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी तिचा पती जॉन पॉल फ्रँकलिन याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जॉन हा एका पार्कमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करतो.  दोन वर्षांपूर्वी पुष्पा आणि जॉन यांचा विवाह झाला होता. त्यावेळी दोघांनीही आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न केले होते. मात्र त्यांच्यातील प्रेम फार काळ टिकले नाही. काही काळाने पुष्पलताला टीबी झाला. त्यामुळे जॉन तिच्यापासून दूर राहू लागला. त्याचदरम्यान, जॉनच्या एका मित्राने पुष्पाला तिच्या पतीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती दिली. त्यानंतर पुष्पाने जॉनला त्या महिलेपासून दूर राहण्यास सांगतले. मात्र आता तू माझ्याविरोधात तक्रार करू शकत नाहीस, कारण सर्वोच्च न्यायालयाने विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नसल्याचे जाहीर केले आहेत, असे जॉनने पुष्पाला सांगितले. त्यामुळे धक्का बसलेल्या पुष्पाने आत्महत्या केली.  

टॅग्स :Adultery Lawव्यभिचारCrime Newsगुन्हेगारीTamilnaduतामिळनाडू