शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संशयास्पद! आश्रमात कीटकनाशक प्राशन केल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 17:10 IST

Crime News : मुनुसामी यांचा पुंडीजवळ वेल्लाथुकोट्टई येथे एक आश्रम आहे, जिथे ते पूजा आणि औषधी वनस्पतींच्या मदतीने आजार बरे करण्याचा दावा करतात.

चेन्नई - तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यातील एका आश्रमात मंगळवारी कथितपणे कीटकनाशक सेवन केल्याने एका २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस स्वयंभू धर्मगुरू मुनुसामी यांची चौकशी करत आहेत. विविध आजारांनी त्रस्त असलेल्या मुनुसामी मृत विद्यार्थिनीवर वर्षभरापासून उपचार करत होते. आपल्या मुलीच्या मृत्यूमागे काहीतरी कट असल्याचा संशय मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे.खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स करत असलेल्या हेमा मालिनी यांना मंगळवारी सकाळी आश्रमात उलट्या होऊ लागल्या. हेमा मालिनी यांची मावशी इंद्राणी यांनी मुनुसामी यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचे सांगितले. मुनुसामी यांनी तातडीने कारवाई न करता काही तासांनी ऑटोरिक्षाची व्यवस्था केली. हेमा मालिनी यांना तिरुवल्लूरच्या सरकारी रुग्णालयात आणण्यात आले, जिथे डॉक्टरांनी सांगितले की, तिने कीटकनाशक प्राशन केले आहे. उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

अनैतिक संबंधातून पतीने पत्नीचा केला विश्वासघात, मुलांनाही सोडले नाहीमुनुसामी यांचा पुंडीजवळ वेल्लाथुकोट्टई येथे एक आश्रम आहे, जिथे ते पूजा आणि औषधी वनस्पतींच्या मदतीने आजार बरे करण्याचा दावा करतात. हेमा मालिनी यांच्या पालकांनी तिला 2020 मध्ये मुनुसामी यांच्या आश्रमात उपचारासाठी आणले. विद्यार्थिनीला पोट आणि मानदुखीसारखे विविध आजार होते, ज्यावर मुनुसामी त्यांच्या आश्रमात उपचार करत होते. तेव्हापासून ही विद्यार्थिनीनी आश्रमात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ऑफलाइन वर्ग सुरू असताना मुनुसामी यांनी मुलीला घरी पाठवण्यास नकार दिला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनुसामी यांनी मुलीच्या पालकांना सांगितले की, त्यांच्या मुलीच्या शरीरात काही दोष आहेत. हा दोष दूर करण्यासाठी अमावास्येला आणि पौर्णिमेच्या दिवशी पूजा करावी लागेल. हेमा मालिनी यांच्या पालकांनी पोलिसांना सांगितले की, मुनुसामीने त्यांच्या मुलीला रात्री उशिरा पूजा करण्यास भाग पाडले. बरेच लोक, बहुतेक स्त्रिया, लवकर लग्ना होण्यासाठी मुनुसामीचा आशीर्वाद घेण्यासाठी आश्रमात येतात. रात्री उशिरा पूजेसाठी आश्रमात मुक्कामही करतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTamilnaduतामिळनाडूChennaiचेन्नईPoliceपोलिसStudentविद्यार्थी