शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 21:35 IST

Sushant Singh Rajput Suicide : हे प्रकरण आता सीबीआयने ताब्यात घेतले आहे. सीबीआयने रिया आणि 6 जणांविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे. तपास सुरू झाला आहे.

ठळक मुद्देआता सुशांतचा मित्र संदीप सिंग याची देखील ईडी चौकशी करू शकते.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जूनला सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. संपूर्ण बॉलिवूड जग हादरून गेले आहे. अलीकडे सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्ती यांच्यासह 6 जणांविरूद्ध एफआयआर दाखल केला. ते म्हणाले की, रियाने सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यांचे पैसे गायब झाले आणि त्यांना कुटुंबापासून वेगळे केले. हे प्रकरण आता सीबीआयने ताब्यात घेतले आहे. सीबीआयने रिया आणि 6 जणांविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे. तपास सुरू झाला आहे. आता सुशांतचा मित्र संदीप सिंग याची देखील ईडी चौकशी करू शकते.ताज्या माहितीनुसार, ईडीच्या हाती एक बँक स्टेटमेंट लागली आहे. ज्यामध्ये संदीप सिंग आणि सुशांत यांच्यात पैशाचा व्यवहार झाला होता. संदीप सिंग सुशांतचा जवळचा मित्र होता. त्यांनी 14 जून रोजी सर्व औपचारिकता पूर्ण केली. अलीकडेच एका वृत्तवाहिनीशी झालेल्या संभाषणात सुशांतची मैत्रीण स्मिता पारीख म्हणाली की, संदीपला कुटूंबातील कोणताही सदस्य ओळखत नाही. संदीपने सुशांतच्या वस्तू कूपर हॉस्पिटलमधून गोळा केल्या. संदीपच्या पीआरने त्याची आणि सुशांतच्या बहिणीची छायाचित्रे क्लिक केली होती. सुदीप सुशांतचा जवळचा असेल. पण खूप पूर्वी असेल., अशी माहिती लाईव्ह हिंदुस्थानने दिली आहे. 

ईडीकडून रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवर्ती यांची चौकशी सुरू आहे. याशिवाय सुशांतची माजी बिझिनेस मॅनेजर श्रुती मोदीही ईडीच्या कार्यालयात हजर होती. तिघांनाही दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. त्यामुळे ईडीच्या चौकशीच्या रडारवर आता संदीप सिंग असण्याची दाट शक्यता आहे.  

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लज्जास्पद! मुलांसमोरच  'टॉपलेस' होऊन अर्धनग्न शरीरावर पेंटिंग काढून घेणं पडलं महागात, रेहाना फातिमा सरेंडर

 

६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार

 

दुर्दैवी अंत! लाकडाच्या ढिगाऱ्यावर कुत्रा चढल्याने दोन मुलींचा मृत्यू        

 

IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर अनिश्चिततेचे सावट, अद्याप ठोस निर्णय नाही 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग