शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ईडीकडून सुशांतचा भागीदार वरूण माथूरची चौकशी, गौरव आर्याचे मोबाईल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 22:00 IST

Sushant Singh Rajput Case : ईडीला तपासात असहकार्य

ठळक मुद्देगोव्यातील हॉटेल व्यवसायिक गौरव आर्या याच्याकडे दोन दिवस कसून चौकशी करण्यात आली असून त्याचे मोबाईल फोन जप्त केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.   

मुंबई -  अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) बुधवारी त्याचा व्यवसायिक भागीदार वरुण माथूर याची चौकशी केली. सुशांतचे व्यावसायिक व आर्थिक संबंधाबाबत त्याच्याकडे रात्री उशिरापर्यंत विचारणा सुरु होती.  दरम्यान, गोव्यातील हॉटेल व्यवसायिक गौरव आर्या याच्याकडे दोन दिवस कसून चौकशी करण्यात आली असून त्याचे मोबाईल फोन जप्त केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

सुशांतचा मित्र आणि व्यवसायिक भागीदार असलेल्या वरून माथूर हा दिल्लीत रहात असून त्याला यापूर्वी  मुंबई पोलिसांनी चॊकशीसाठी बोलाविले होते. मात्र लॉकडाऊनमुळे तो चौकशीला येऊ शकलेला नव्हता.  बुधवारी ईडीने त्याच्याकडे आर्थिक व्यवहाराबत कसून विचारणा केली. तसेच अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या व्हाट्सअप चॅटवरून गौरव आर्याशी ड्रगबाबतचे संभाषण उघड झाले. त्यानंतर  ईडीने त्याला चॊकशीला हजर रहाण्यासाठी  नोटीस बजाविली होती. त्यानुसार सोमवारी व  मंगळवारी त्याची बिलार्ड पियार्ड येथील कार्यालयात चौकशी करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार गौरवने रियाशी भेटल्याचे मान्य केले. मात्र तिच्याशी ड्रगबाबत कसलाही चॅट, संभाषण किंवा  व्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे. रियाचा त्याबाबतच्या चॅटचे स्क्रीनशॉट दाखविल्यानंतर त्याने माझ्याकडून फोन घेऊन अन्य कोणीतरी संभाषण केले असावे, असा दावा केला आहे. सुशांत राजपूतला आपण कधीही भेटलो नव्हतो, त्याच्या मृत्यूबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, असे त्याने सांगितले आहे. आर्या हा चौकशीला सहकार्य करीत नाही. त्याने मोबाईल चॅट डिलीट केले आहेत. त्यामुळे त्याचे डिजिटल डाटा तपासण्यात येणार आहे, त्यासाठी त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

 

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

 

सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPoliceपोलिसgoaगोवा