शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

सुशांत प्रकरणी मोबाईल कॉल डिटेल्समधून धक्कादायक माहिती उघड, संदीप सिंग होता मुंबई पोलिसांच्या संपर्कात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 22:41 IST

Sushant singh Rajput Case : व नेणाऱ्या वाहन चालकाप्रमाणे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या बांद्रा पोलिस ठाण्यातील निरीक्षक भूषण बेळणेकर आणि उपनिरीक्षक जगताप याच्याशी संर्पकात होता.

ठळक मुद्देसुशांतचं आधार कार्ड, पॅनकार्डही त्याच्याकडे होतं. संदीप सुशांतचा मित्र असला तरी तो गेल्या एक वर्षापासून त्याच्या संपर्कात नव्हता. नेपोटिझम, डिप्रेशन, काळी जादू आणि नंतर आर्थिक फसवणूकनंतर तो आता  अमली पदार्थ सेवनापर्यंत येऊन पोहोचला आहे.

मुंबई :  अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याचा मित्र व दिग्दर्शक संदीप सिंग हा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वांद्रे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्याही संपर्कात होता, त्याच्या मोबाईल कॉल डिटेल्समधून ही धक्कादायक बाब पुढे आली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर संदीप सिंगचे कॉल रेकॉर्ड हाती लागले आहेत. त्यामध्ये शव नेणाऱ्या वाहन चालकाप्रमाणे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या बांद्रा पोलिस ठाण्यातील निरीक्षक भूषण बेळणेकर आणि उपनिरीक्षक जगताप याच्याशी संर्पकात होता. त्यामागिल कारण काय, याबाबीचा सखोल  तपास सीबीआय करणार आहे.  सुशांतचा 14 जूनला मृत्यू झाल्यानंतर संदीप सतत पुढे होता. सुशांतचं आधार कार्ड, पॅनकार्डही त्याच्याकडे होतं. संदीप सुशांतचा मित्र असला तरी तो गेल्या एक वर्षापासून त्याच्या संपर्कात नव्हता. पण सुशांतच्या मृत्यूनंतर अचानक तो  शेवटच्या सोपस्कारात आघाडीवर होता. कूपर रुग्णालयातही रियाला त्यानेच प्रवेश मिळवून दिला होता.त्यामुळे त्याच्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. दरम्यान, सुशांतच्या  आत्महत्या प्रकरणाला  आता वेगळे  वळण मिळू लागले आहे. नेपोटिझम, डिप्रेशन, काळी जादू आणि नंतर आर्थिक फसवणूकनंतर तो आता  अमली पदार्थ सेवनापर्यंत येऊन पोहोचला आहे.

 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

Sushant Singh Rajput Suicide : ... म्हणून राज्य मानवाधिकार आयोगाने कूपर हॉस्पिटल, मुंबई पोलिसांना पाठवली नोटीस

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याCBIसीबीआयbollywoodबॉलिवूडMumbaiमुंबईPoliceपोलिस