शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत प्रकरणात क्रिकेटर रोहित शर्माच्या मेव्हण्याची सीबीआयकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 15:09 IST

Sushant Singh Rajput Case : सुशांत प्रकरणी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर आता सीबीआय बंटी सजदेह याची मुंबईत चौकशी करीत आहे.

ठळक मुद्देकॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँड एन्टरटेनमेन्ट प्रायव्हेट लिमिटेडचे (Cornestone Sports and Entertainment Pvt Limited) मुख्य कार्यकारी अधिकारी बंटी देखील रितिका सजदेहचा चुलत भाऊ असल्याचे समजते. रितिका भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माची पत्नी आहे.

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची सर्व संभाव्य व्यक्तींची चौकशी करण्याच्या प्रयत्नात केंद्रीय गुन्हे अन्वेषण  (सीबीआय) कठोर प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. सुशांत प्रकरणी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर आता सीबीआय बंटी सजदेह याची मुंबईत चौकशी करीत आहे. रिया, तिचे कुटुंबीय आणि सुशांतचे फ्लॅटमेट यांची सीबीआयने कसून चौकशी केली त्यानंतर बंटी हे नाव समोर आलं आहे.कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँड एन्टरटेनमेन्ट प्रायव्हेट लिमिटेडचे (Cornestone Sports and Entertainment Pvt Limited) मुख्य कार्यकारी अधिकारी बंटी देखील रितिका सजदेहचा चुलत भाऊ असल्याचे समजते. रितिका भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माची पत्नी आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या माजी असिस्टंट मॅनेजर असलेल्या दिशा सालियनने बंटी सजदेह यांच्या मालकीच्या कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम केले. या फर्मसोबत काम करत असतानाच ती सुशांतच्या संपर्कात आली. 2008 मध्ये स्थापन झालेल्या कॉर्नरस्टोन हि खेळ आणि करमणुकीच्या क्षेत्रातही भारताची अग्रणी टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी आहे. “ही कंपनी ब्रॅण्ड्सबरोबर सेलिब्रिटी असोसिएशन, प्रायोजकत्व, आयपी डेव्हलपमेंट आणि संबद्धता तसेच ब्रँड अ‍ॅक्टिव्हेशन्ससाठी काम करत असल्याची माहिती कंपनीच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

सुशांतच्या मृत्यूचा बॉलीवूड, क्रिकेट जगत, दिशा आणि बंटी सजदेह यांच्या मालकीच्या कॉर्नरस्टोन स्पोर्ट मॅनेजमेंट कंपनीत तसेच दुबई-संचालित अंडरवर्ल्डमध्ये “सखोल संबंध” असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्रालयाचे माजी अवर सचिव आरव्हीएस मणी यांनी एका माध्यमास दिलेल्या मुलाखतीत केला होता. "या प्रकरणात बरीच वेगवेगळी वळणं आहेत. ती फार महत्वाची आहेत. याबद्दल कुणीही बोलत नाही. यात खूप सखोल राजकीय संबंध आणि षड्यंत्र आहे," असे  मनी यांनी आयएएनएसला सांगितले."या गोष्टी दुर्लक्षित झाल्या आहेत कारण दुबई चित्रपट उद्योगावर नियंत्रण ठेवते, दुबई क्रिकेटवर नियंत्रण ठेवते. त्यातील बहुतेक कॉर्नरस्टोनशी जोडले गेले आहेत, बहुतेक क्रिकेट स्टार्स बंटी सजदेहच्या कॉर्नरस्टोन स्पोर्ट अँड मॅनेजमेंटद्वारे मॅनेज केले जातात. बंटी सजदेहच्या बहिणीने सोहेल खानशी लग्न केले आहे. रोहित शर्माशी दुसऱ्या बहिणीचे लग्न झाले आहे.14 जून रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळला होता. या अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे पोस्टमॉर्टम अहवालात म्हटले आहे. सुशांतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांसह सहा जणांवर आत्महत्येच्या आरोपाखाली आरोप लावण्यात आले होते, असा आरोप करत दिवंगत अभिनेत्याचे वडील के के सिंह यांनी बिहारमध्ये एफआयआर दाखल केला.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

 

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

 

सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर

 

ईडीकडून सुशांतचा भागीदार वरूण माथूरची चौकशी, गौरव आर्याचे मोबाईल जप्त

 

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याRohit Sharmaरोहित शर्माCBIगुन्हा अन्वेषण विभाग