शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

सीबीआयची सुशांतच्या बहिणीकडे चौकशी, 8 ते 13 जूनपर्यंतचा जाणून घेतला घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 9:58 PM

Sushant Singh Rajput Case : त्याचे कुटूंबियाशी असलेले संबंध आणि तिचे 8 ते 12 जून या कालावधीतील वास्तवाबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

ठळक मुद्दे तिची दुसरी बहिण प्रियंका आणि तिचे पतीकडे चौकशी केली जाणार आहे. रिया आणि इतरांनी दिलेल्या जबाबाची पडताळणी त्याच्याकडून केली जाणार आहेत. सुशांतच्या मृत्यूचे वेगवेगळे कंगोरे तपासात  समोर येत आहेत.

मुंबई : अभिनेत्री सुशांत सिंग राजपूत हिची बहीण मितू सिंग हिची सोमवारी सीबीआयच्या पथकाने चौकशी केली. त्याचे कुटूंबियाशी असलेले संबंध आणि तिचे 8 ते 12 जून या कालावधीतील वास्तवाबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

तिची दुसरी बहिण प्रियंका आणि तिचे पतीकडे चौकशी केली जाणार आहे. रिया आणि इतरांनी दिलेल्या जबाबाची पडताळणी त्याच्याकडून केली जाणार आहेत. सुशांतच्या मृत्यूचे वेगवेगळे कंगोरे तपासात  समोर येत आहेत. सुशांतचा  मित्र सिद्धार्थ पिठानी ,त्याचे मॅनेजर, नोकर, आणि रिया  चक्रवर्ती  व तिचा भाऊ शोविक यांच्याकडे कसून चौकशी केली आहे. त्यांच्यामध्ये काहीशी विसंगती असलीतरी सर्वजण सुशांतने आत्महत्या केली, याबद्दल ठाम आहेत, तसेच सुशांतचे घरच्या मंडळीशी फारसे चांगले संबंध नव्हते, असे सांगितले आहे. तपास पथकाने आज मितूकडे त्याबाबत तिच्याकडे विचारणा केली. त्याचप्रमाणे 14 जूनला सिद्धार्थ पिठानी याने तिला केलेले कॉल, घरी आल्यानंतरची परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली. 

तसेच सुशांतच्या मानसिक आजाराची कल्पना त्याच्या घरच्यांना होती, असे त्याचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा याच्या मोबाईल तपासण्यातून स्पष्ट झाले आहे. त्याने सुशांत  डिप्रेशनसाठी जी औषधे घेत होता,  त्याची प्रिस्किपशन मॅनेजरने मितू आणि प्रियांका यांना पाठविले होते, त्याबाबत अधिकाऱ्यांनी तिच्याकडे विचारणा करण्यात आली. घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी रिया आणि संबंधित साक्षीदाराना समोरासमोर बसवून चौकशी केली जाईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलीस सज्ज, ३५ हजार पोलिसांचा फ़ौजफाटा तैनात

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट

 

संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती 

 

जंगलात आढळला शिर नसलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, बलात्कार करून हत्या केल्याची शक्यता

 

Coronavirus : सहा दिवसांत दुसरा पोलीस ठरला कोरोनाचा बळी; गमावले तीन योद्धे

 

Mahad Building Collapse : महाड इमारत दुर्घटनेतील 4 आरोपी अद्याप फरार, विकसकाची माणगाव न्यायालयात धाव

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभाग