शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हेमंत नगराळे यांना दिला दणका; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 21:48 IST

Supreme Court refuses Hemant Nagrale's Petition : हेमंत नगराळे यांनी मागील चार महिन्यांची पोटगीची रक्कम थकवली असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. हेमंत नगराळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने न्यायालयात तक्रार दाखल केली होती. चार महिन्याची पोटगीची रक्कम नगराळे यांनी थकवली असल्याची याचिका पत्नीने न्यायालयात दाखल केली होती. त्यामुळे पत्नीचा न्यायालयातला अर्ज रद्द करण्याची मागणी हेमंत नगराळे यांनी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हेमंत नगराळे यांची मागणी करणारी फेटाळली असल्यामुळे नगराळे यांना न्यायालयीन दिलासा मिळाला नाही.

२०११ साली हेमंत नगराळे यांचा घटस्फोट झाला होता. त्यावेळी कुटुंब न्यायालयाने त्यांना दरमहा २० हजार पोटगी मंजूर केली आहे. तसेच या पोटगीमध्ये वाढ करण्याची मागणीही त्यांच्या पत्नीने केली. हेमंत नगराळे यांच्या पहिल्या पत्नी मुंबई उच्च न्यायालयात देखभाली खर्च वाढून देण्यात यासाठी याचिका केली होती. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. हेमंत नगराळे यांच्या पत्नीच्या याचिकेनुसार प्रति महिना दीड लाख रुपये करण्यात यावा. तसेच, महाराष्ट्रातील पुणे किंवा नागपूर या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत म्हटले आहे.

शाळकरी मुलाचा संशयास्पद मृत्यू; तरुणांनी मारहाण केल्याचा आरोप

३ हजाराची लाच घेणाऱ्या उल्हासनगर महापालिकेचा अधिकाऱ्याचं अखेर निलंबित

हेमंत नगराळे यांनी मागील चार महिन्यांची पोटगीची रक्कम थकवली असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. तसेच नगराळे यांच्याकडून असे पहिल्यांदा होत नसल्याचेही त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत सांगितले आहे. त्यामुळे पत्नीचा न्यायालयातला अर्ज रद्द करण्याची मागणी नगराळे यांनी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने नगराळे यांची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे मंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना न्यायालयाने दणका दिला आहे.

टॅग्स :Hemant Nagraleहेमंत नगराळेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयDivorceघटस्फोट