शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शी येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 21:31 IST

Crime News : कारंजा पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.

ठळक मुद्दे वसंत महादेव भुसारी या युवा शेतकऱ्याने ,स्वतःचे शेतातील  विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

कारंजा (घा.) (वर्धा) :  कर्जबाजारीपणाला कंटाळून कारंजा तालुक्यातील मोर्शी या गावातील वसंत महादेव भुसारी या युवा शेतकऱ्याने ,स्वतःचे शेतातील  विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

आज सकाळी विहिरीचे काठावर   चपला दिसून आल्यात  शोध घेतला असता  विहिरीत वसंतरावचे प्रेत सापडले .सकाळी बैल व गुरेढोरे पाणी पिण्यासाठी सोडले नाही चारापाणी  पण करण्यांत आले नव्हते  आणि वसंत भुसारी  पण  घरी  आले   नव्हते  नेहमी  प्रमाणे  शेतातील गोठ्यात  झोपले असावे असे पत्नीला वाटले .पण गोठ्यावर जाऊन पाहिले असता तेथेही नव्हते ,म्हणून शोधाशोध सुरू झाली .शेतातील विहिरीत प्रेत दिसून आले .वसंतराव कडे २ एकर कोरडवाहू शेती होती ,बँक ऑफ इंडियाचे कर्ज आहे ,मागील वर्षी नापिकी झाली ,या वर्षीचे पेरलेले बियाणे निघाले नाही ,कर्ज परतफेड करता येणार नाही ,या आर्थिक विवंचनेत  त्यांनी आत्महत्या केली अशी  माहिती मिळाली. त्यांच्या मागे पत्नी आणि एक १४ वर्षाचा तर दुसरा १० वर्षाचा मुलगा आहे. संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.  कारंजा पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूFarmerशेतकरी