शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

लोअर परळ येथे व्यावसायिकाने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 20:20 IST

याप्रकरणी ना. म. जोशी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देही घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली आहे. युनिटी टॉवरच्या ७ व्या मजल्यावरून उडी मारून एका कापड व्यावसायिकाने आज आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि मुलगी असा परिवार आहे.

मुंबई - लोअर परळ येथील युनिटी टॉवरच्या ७ व्या मजल्यावरून उडी मारून एका कापड व्यावसायिकाने आज आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. रमेश मोहनलाल जैन (५१) असं आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी ना. म. जोशी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास युनिटी टॉवरच्या ७ व्या मजल्यावरून रमेश जैन यांनी उडी मारली. याच टॉवरमध्ये रमेश हे राहत होते. ना. म. जोशी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर जखमी अवस्थेत रमेश यांना केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी दाखलपुर्व त्यांना मृत घोषित केले. रमेश यांचा कपड्याचे दुकान असून ते व्यावसायिक आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि मुलगी असा परिवार आहे. घटनास्थळी सुसाईट नोट अथवा आत्महत्येबाबत पुरावा सापडला नसून पोलीस तपास करत असल्याची माहिती ना.म. जोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित थोरात यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसMumbaiमुंबईLower Parelलोअर परेल