शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अस्तनितले साप! भारतीय सैन्यात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 16:54 IST

सोमवारी दोघांना अटक करून जयपूर येथे आणण्यात आले.

ठळक मुद्दे हे दोन्ही संशयित भारतीय लष्कराविषयी गोपनीय माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला देत असत.चिमणलाल नायक हा बीकानेर येथील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करत होताविकास तिलोतिया गंगानगर येथील फील्ड दारूगोळा डेपोमध्ये व्यापारी होता असे सांगितले.

राजस्थानमध्ये हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना जयपूरच्या कोर्टाने मंगळवारी 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी चिमणलाल नायक हा बीकानेर येथील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता आणि विकास तिलोतिया गंगानगर येथील फील्ड दारूगोळा डेपोमध्ये व्यापारी होता असे सांगितले. सोमवारी दोघांना अटक करून जयपूर येथे आणण्यात आले.अतिरिक्त पोलिस महासंचालक (गुप्तचर विभाग) उमेश मिश्रा यांनी सांगितले की, त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता तेथे दंडाधिकाऱ्यांनी त्याला १२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. जयपूरमधील केंद्रीय तपास यंत्रणेकडून दोघांची चौकशी केली जात आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अशी माहिती दिली होती की, हे दोन्ही संशयित भारतीय लष्कराविषयी गोपनीय माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला देत असत.

 

खळबळजनक! मुलीचे अपहरण करून महसूल कर्मचाऱ्यासह दोघांनी चालत्या कारमध्ये केला बलात्कार

 

खाकीला काळिमा! फ्लॅट बळकाविल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक

 

गुड न्यूज! राज्यात ४८ तासात एकही पोलीस कोरोनाबाधित आढळला नाही 

 

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! व्हॉट्स अ‍ॅपवरून मुली पुरवायचे; म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या

टॅग्स :Pakistanपाकिस्तानRajasthanराजस्थानPoliceपोलिस