शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 11:39 IST

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : सोनमने लग्नाच्या फक्त तीन दिवसांनंतर राजाला मारण्याचा प्लॅन केला होता. राज कुशवाह आणि सोनममधील चॅट्स आता समोर आलं आहे.

इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवनवीन खुलासे होत आहेत. याच दरम्यान आणखी एक खळबळजनक खुलासा झाला आहे. सोनमने लग्नाच्या फक्त तीन दिवसांनंतर राजाला मारण्याचा प्लॅन केला होता. राज कुशवाह आणि सोनममधील चॅट्स आता समोर आलं आहे. चॅटनुसार सोनम लग्नाच्या तीन दिवसांनी राजाला मारण्याच्या प्लॅनबद्दल राज कुशवाहशी बोलली होती. लग्नानंतर सोनमला तिचा पती राजा रघुवंशीचं तिच्या जवळ येणं आवडत नव्हतं.

सोनमने राज कुशवाह याच्याशी केलेल्या चॅटमध्ये लिहिलं होतं की, माझा नवरा राजा माझ्या जवळ येत आहे, जे मला अजिबात आवडत नाही. सोनमने लग्नाआधीच राजा रघुवंशीपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत तिने राजाला मारण्यासाठी राज कुशवाहसोबत मेघालयला जाण्याचा प्लॅन केला. हत्येसाठी मुद्दाम तिने हे ठिकाण ठरवलं. 

नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल

५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी

सोनम आणि राजाचं ११ मे रोजी इंदूरमध्ये लग्न झालं होतं. २० मे रोजी ते हनिमूनसाठी मेघालयला गेले होते आणि २३ मे रोजी बेपत्ता झाले होते. त्यानंतर २ जून रोजी राजाचा मृतदेह मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा परिसरातील धबधब्याच्या जवळ एका खोल दरीत आढळला. राजाच्या शवविच्छेदन अहवालात त्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे.

सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?

राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल

सोनम आणि राजाच्या लग्नातला एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लग्नातील एका विधीदरम्यान राजा सोनमला सिंदूर लावताना दिसत आहे. यामध्ये राजाच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळत असून तो खूपच जास्त आनंदी आहे. मात्र सोनमचा चेहरा पडलेला पाहायला मिळत आहे. तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नाहीत. त्यामुळेच ती या लग्नामुळे खूश नसल्याचं दिसून येत आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकmarriageलग्न