शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत आई मृत सांगून घर विकले, पोलिसांनी उत्तराखंडमध्ये जाऊन मुलाला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 22:20 IST

Fraud case : दीड वर्षांपूर्वी दाखल झालेल्या बनावट कागदपत्रांच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध सुरू होता.

गोरखपूर : जिवंत आई वारल्याचे सांगून घर विकणाऱ्या आरोपीला शाहपूर पोलिसांनीउत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातून अटक केली. ट्रान्झिट रिमांडवर पोलिसांनी त्याला गोरखपूरला आणले तेथून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. दीड वर्षांपूर्वी दाखल झालेल्या बनावट कागदपत्रांच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध सुरू होता.हे प्रकरण आहेमूळचे गाझीपूर जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील शेरपूर काला गावचे रहिवासी असलेले आकाश गिरी याचे शाहपूरच्या जंगल साळीग्राममध्ये घर आहे. आई-वडिलांना मृत सांगून आकाश गिरीने २०१६ मध्ये ते दुर्गापुरम कॉलनी, पास्टरबाजार येथील रहिवासी असलेल्या वीर विपुल सिंग याला विकले. घरात गेल्यावर कळले की, तेथे आधीपासून कोणीतरी राहत आहे आणि आकाशची आई सीमा गिरी अजूनही जिवंत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने पीडितेने न्यायालयात अर्ज दाखल केला. डिसेंबर 2020 मध्ये शाहपूर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आकाश गिरी आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तपासात साथीदारांविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नाही. पोलिसांच्या शोधात आकाश गिरी हा उत्तराखंडमधील उधमक्ष नगर जिल्ह्यात राहत असल्याचं कळलं. एसपी सिटी कृष्ण कुमार विश्नोई यांनी सांगितले की, पाळत ठेवून प्रभारी निरीक्षक शाहपूर आणि त्यांच्या टीमने उत्तराखंडमधून आरोपीला अटक केली. तेथून त्याला ट्रान्झिट रिमांडवर गोरखपूरला आणण्यात आले.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेशHomeसुंदर गृहनियोजनUttarakhandउत्तराखंड