शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
2
2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं...
3
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
4
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
5
शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट?; वळसे पाटलांनी दिलेल्या उत्तराने राजकीय चर्चांना उधाण
6
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
7
IRE vs PAK : Babar Azam चा ट्वेंटी-२० मध्ये विश्वविक्रम; रोहित-धोनीलाही टाकलं मागं
8
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
9
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
10
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
11
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
12
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
13
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
14
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
15
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
16
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
17
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
18
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
19
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
20
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले

...म्हणून 'ती' रतन टाटांच्या कारचा नंबर वापरायची, नियम मोडायची; पोलिसानी शिकवला धडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2021 8:17 PM

Crime News : आज वाहतूक पोलिसांनी माटुंगा पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्देआरोपी इसमाकडे अधिक तपास केला असता त्याने अंकशास्त्राचा फायदा घेण्यासाठी मूळ नंबरप्लेटमध्ये बदल करून बनावट नंबरप्लेटचा वापर करीत असल्याचे सांगितले.

मुंबई - वरळी येथील वाहतूक पोलीस मुख्यालयास एक वाहन चालक हा बनावट वाहन क्रमांकाचा वापर करीत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे वाहतूक नियंत्रण शाखेकडून या तक्रारीचे निरसन करत  असताना प्रसिध्द उद्योजक रतन टाटा यांच्या मालकीच्या वाहन क्रमांकाचा वापर करुन वाहतूक नियमाचे उल्लंघन करीत असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित महिलेवर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वाहनाने यापुर्वी केलेल्या गुन्हाचा आढावा घेतला. मुंबई शहरामध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याचा वापर करुन आणि अथक परिश्रम घेऊन वाहतूक पोलिसांनी त्या वाहनाचा शोध घेतला. शोधाअंती ते वाहन हे मे. नरेंद्र फॉर्वड्रेस प्रा. लि. यांचे मालकीचे असल्यावे निष्पन्न झाले. त्याअनुषंगाने आज वाहतूक पोलिसांनी माटुंगा पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. आरोपी इसमाकडे अधिक तपास केला असता त्याने अंकशास्त्राचा फायदा घेण्यासाठी मूळ नंबरप्लेटमध्ये बदल करून बनावट नंबरप्लेटचा वापर करीत असल्याचे सांगितले. मे. नरेंद्र फॉर्वड्रेस प्रा.लि.च्या संचालिका यांच्याविरुध्द बनावट नंबरप्लेटवा वापर करुन कायद्याचा भंग केल्याने माटुंगा पोलीस ठाणे येथे भा. दं. वि. कलम ४२०,४६५ आणि मोटर वाहन कायदा कलम  ३९,१९२ आणि केंद्रिय मोटर वाहन नियम  ५०/१७७  अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून अधिक तपास माटुंगा पोलीस ठाणेकडून करण्यात येत आहे. रतन टाटा यांच्या मोटार वाहनावरील चुकीचे झालेले ईचलन हे आरोपी इसमाच्या वाहनावर वर्ग करण्यात आलेले आहेत. 

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाtraffic policeवाहतूक पोलीसMumbaiमुंबई