शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अंतर्वस्त्रातून केली हिरे, सोन्याची तस्करी; ६ कोटींचा ऐवज जप्त, १२ प्रवाशांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 9:09 AM

बॅगमधील नूडल्सच्या पाकिटामध्ये २ कोटी २ लाख रुपये किमतीचे हिरे आढळून आले. 

मुंबई : नूडल्सचे पाकीट, अंतर्वस्त्रातून हिरे, सोन्याची तस्करी करणाऱ्यांसह १२ जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सीमा शुल्क विभागाच्या पथकाने केली. या कारवाईत ४ कोटी ४ लाखांचे सोने व २ कोटी २ लाखांचे हिरे असा एकूण ६ काेटी ६ लाखांचा ऐवज  जप्त करण्यात आला आहे. 

मुंबई विमानतळावरून बँकॉकला हिरे घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. हिऱ्याची तस्करी होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्याची झडती घेतली असता बॅगमधील नूडल्सच्या पाकिटामध्ये २ कोटी २ लाख रुपये किमतीचे हिरे आढळून आले. काही महिन्यांपासून मुंबई विमानतळावरून हिरे, सोन्याची, तसेच अंमली पदार्थांची तस्करी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, याप्रकरणी आत्तापर्यंत अनेक आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. 

३२१ ग्रॅम सोने लपविलेया प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. दुसऱ्या घटनेत श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो येथून मुंबईत दाखल झालेल्या एका प्रवाशाने परिधान केलेल्या अंतर्वस्त्रात ३२१ ग्रॅम सोने लपविल्याचे आढळले. याशिवाय अबुधाबी, दुबई, बहरिन, रियाध, मस्कत, बँकॉक आणि सिंगापूर येथून मुंबईत दाखल झालेल्या दहा प्रवाशांना एकूण ६ किलो १९९ ग्रॅम सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारात ४ कोटी ४ लाख रुपये किंमत असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी