शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या प्रेमप्रकरणाचा भावाला आला राग, प्रियकराला फसवून बोलावले अन् ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 13:16 IST

Murder Case : बहिणीच्या प्रियकराला भेटण्यास नकार दिल्याचे आरोपी भावाने पोलिसांना सांगितले. यानंतर प्रियकराने शिवीगाळ केली, त्यामुळे त्याने बहिणीच्या प्रियकराची हत्या केली.

बिहार - भागलपूरमध्ये बहिणीच्या अफेअरचा राग आल्याने भावाने बहिणीच्या प्रियकराची हत्या केली. घटनेनंतर पकडले गेल्यावर आरोपी भावाने सांगितले की, तरुणाच्या हत्येचा आपल्याला कोणताही पश्चाताप नाही. बहिणीच्या प्रियकराला भेटण्यास नकार दिल्याचे आरोपी भावाने पोलिसांना सांगितले. यानंतर प्रियकराने शिवीगाळ केली, त्यामुळे त्याने बहिणीच्या प्रियकराची हत्या केली. काजू नावाच्या मुलाचे त्याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे आरोपी मनोरंजन यादव याने म्हटले आहे. त्याने काजूला आपल्या बहिणीला भेटू नये म्हणून मनाई केली होती, पण त्याला ते मान्य नव्हते. त्यानंतर त्याने त्याच्या तीन साथीदारांसह काजूचा गळा आवळून खून केला. त्यानंतर  कहलगांव गंगेच्या काठावर शिडीने मृतदेह गंगेत टाकण्यात आला. आपल्या बहिणीचे काजूसोबत अनैतिक संबंध होते, त्यास मनोरंजन आणि त्याचे कुटुंबीय विरोध करत होते, अशी कबुली मनोरंजनने पोलिसांकडे दिली आहे. पण काजू राजी होत नव्हता. त्यानंतर त्याने काजूचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.गमछाने त्याचा गळा दाबून खून केला, नंतर मृतदेह गंगेत फेकून दिलेप्रथम मनोरंजनने काजूला विश्वासात घेतले, त्यानंतर जयराम यादव आणि त्याचे साथीदार दिवाकर आणि रुपेश यांनी काजूला सांगितले की त्याची बहीण त्याला भेटायला थांबली आहे. त्यानंतर 3 फेब्रुवारी रोजी  जीरोमाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाळपूर येथून काजू  कहलगांवात पोहोचले. तेथे उपस्थित असलेल्या सर्व आरोपींनी प्रथम त्याचा गमछाने गळा आवळून खून केला आणि नंतर मृतदेह गंगेत फेकून दिला.मुलगा अचानक बेपत्ता झाल्यानंतर काजूचे वडील अशोक यादव यांनी 7 फेब्रुवारी रोजी झिरोमेल पोलिस ठाण्यात काजू बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर, भागलपूरच्या एसएसपीने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि  जीरोमाइल पोलिस स्टेशनसह तिलकमांझी आणि सबूर पोलिस स्टेशनच्या एसएचओची टीम तयार करून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी प्रथम मुलीचा चुलत भाऊ दिवाकर याला त्याच्या घरातून अटक केली आणि त्यानंतर या घटनेचा सूत्रधार मनोरंजन याला मथुरापूर येथून अटक केली.  जीरोमाइल पोलिस स्टेशनचे एएसआय सिकंदर यादव यांनी सांगितले की, सर्व आरोपींना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू