शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मेहुणीसाठी भाओजी झाला सैराट; अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा असा काटा काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 13:54 IST

Murder Case : वास्तविक ही घटना धनबादच्या बलियापूर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. आरोपी उत्तम डे याने अल्पवयीन मेहुणीच्या प्रेमासाठी पत्नी प्रतिमा देवीचा गळा चिरून खून केला.

झारखंडमधील कोयला नगर धनबादमध्ये एका व्यक्तीने आपल्या मेहुणीच्या प्रेमात वेडे होऊन पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला हत्याकांडात वापरलेल्या शस्त्रासह अटक केली आहे.वास्तविक ही घटना धनबादच्या बलियापूर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. आरोपी उत्तम डे याने अल्पवयीन मेहुणीच्या प्रेमासाठी पत्नी प्रतिमा देवीचा गळा चिरून खून केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येचा आरोप असलेला उत्तम डे हा त्याची पत्नी प्रतिमा देवीसोबत राहत होता आणि त्याच दरम्यान तो त्याच्या पत्नीच्या अल्पवयीन बहिणीच्या प्रेमात पडला होता. आरोपीला आपल्या मेहुणीशी लग्न करायचे होते, त्यात त्याची पत्नी अडथळा ठरत होती. अशा स्थितीत उत्तम डे याने त्याच्या काही मित्रांसह पत्नीला आपल्या मार्गावरून दूर करण्याचा निर्णय घेतला.पोलिसांनी सांगितले की, हत्येखोर आरोपी उत्तम डे याने मुन्ना उर्फ ​​अविनाश हलदर आणि विकास राय उर्फ ​​बाबा यांच्यासोबत कट रचला. यानंतर पत्नीला रस्त्याने घेऊन जात असताना विकास राय याने रस्ता विचारण्याच्या बहाण्याने कार थांबवली आणि मुन्नाने महिलेचे तोंड हाताने दाबून धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकरी इथेच थांबले नाहीत आणि त्यानंतरही त्यांनी पीडित महिलेवर चाकूने अनेक सपासप वार केले आणि महिलेचा मृत्यू झाल्यावर तिला जंगलात फेकून दिले आणि पळून गेले. २३ नोव्हेंबर रोजी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता सत्य उघडकीस आले. खुनी पतीने आपला गुन्हा कबुल केला असून शस्त्र जप्त केल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंडPoliceपोलिस