शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीने ओढणीने भावाचा गळा घोटला; प्रियकरासोबत पाहिले अश्लील अवस्थेत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 21:01 IST

Murder Case : कुटुंबातील सदस्यांना भाऊ हे सर्व सांगणार होता. त्यामुळे दोघांनी त्याची हत्या केली.

ठळक मुद्देजेव्हा मुलांचे पालक घरी परतले, तेव्हा बहिणीने सुरजच्या मृत्यूचे कारण लपवण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्रातील नागपुरात खुनाची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका बहिणीने तिच्या प्रियकरासह तिच्या अल्पवयीन भावाला शहार वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परिसरात ठार मारले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी, जेव्हा पालक घरी नव्हते, तेव्हा 12 वर्षीय सूरजने आपल्या अल्पवयीन बहिणीला तिच्या प्रियकरासोबत अश्लील स्थितीत पाहिले. कुटुंबातील सदस्यांना भाऊ हे सर्व सांगणार होता. त्यामुळे दोघांनी त्याची हत्या केली.

दुपट्ट्याने गळा दाबलामृताची बहीण आणि पोलिसांच्या तावडीत आलेली तिचा प्रियकर स्नेहल यांनी चौकशीत सांगितले की, त्यांनी पालकांना हे न सांगण्यासाठी सूरजला खूप समजावले होते. पण तो हट्टाला पेटला. त्यानंतर बहीण आणि तिच्या प्रियकराने १२ वर्षीय निष्पाप सूरजचा गळा दाबून हत्या केली.असा खुलासा या प्रकरणाचा होताजेव्हा मुलांचे पालक घरी परतले, तेव्हा बहिणीने सुरजच्या मृत्यूचे कारण लपवण्याचा प्रयत्न केला. पण पालकांनी पोलिसांना कळवल्यानंतर संपूर्ण सत्य बाहेर आले. नागपूरच्या वाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून बहिण आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूnagpurनागपूरArrestअटक