शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

सोपाऱ्यातून बहिण भावाचे अपहरण, पोलिसांत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 12:17 AM

भाऊ आणि बहिणीचे कोणीतरी फूस लावून अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे.

नालासोपारा - पूर्वेकडील अग्रवाल नगरमध्ये राहणा-या आणि भांडी विक्र ीचा व्यवसाय करणा-या महिलेचे मुलगा आणि मुलगी मित्रांसोबत मंगळवारी दुपारी गेले होते. पण ते अद्यापपर्यंत घरी परतलेच नाही. तुळींज पोलिसांनी भाऊ आणि बहिणीचे कोणीतरी फूस लावून अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे.पूर्वेकडील अग्रवाल नगरमधील फायर ब्रिगेडजवळील श्रद्धा बिल्डिंगमधील सदनिका नंबर १ मध्ये विद्या राजू हातांगळे (३२) ही आपल्या परिवारासोबत राहत असून भांडी विक्र ीचा व्यवसाय करतात. त्यांची १५ वर्षाची मुलगी साक्षी आणि ७ वर्षाचा मुलगा लकी हे दोघे भाऊ बहीण मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास नवनीत यादव आणि इमरान या मित्र मंडळीसोबत फिरण्यासाठी गेले होते. पण ते अद्यापपर्यंत घरी परतलेच नाही. आईने सगळीकडे शोध घेऊन सापडले नाही म्हणून तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन बुधवारी तक्र ार दिली आहे.कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा आईकडून संशय व्यक्तमित्रांसोबत गेले होते मौजमजा करायला

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारी