डॉक्टर महिलेची फसवणूक, कॉलेजचे उपाधिष्ठातास सायन पोलिसांनी केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 21:27 IST2020-12-23T21:26:52+5:302020-12-23T21:27:19+5:30

Fraud : सायन पोलिसांची ही मोठी कारवाई केली आहे. 

Sion police arrested dy dean of sion hospital medical collage, female doctor duped 50 lakhs | डॉक्टर महिलेची फसवणूक, कॉलेजचे उपाधिष्ठातास सायन पोलिसांनी केली अटक 

डॉक्टर महिलेची फसवणूक, कॉलेजचे उपाधिष्ठातास सायन पोलिसांनी केली अटक 

ठळक मुद्देया प्रकरणी कॉलेजचे उपअधिष्ठाता राकेश रामनारायण वर्मला (५४)  सायन पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई : सायन रुग्णालय मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली डॉक्टर महिलेची ५० लाख रुपये घेऊन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी कॉलेजचे उपअधिष्ठाता राकेश रामनारायण वर्माला (५४)  सायन पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतल्या सायन, केईएमसह विविध मेडिकल कॉलेजमध्ये सरकारी कोटयातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत चार जणांना अटक केली आहे. सायन पोलिसांची ही मोठी कारवाई केली आहे. 

 

Web Title: Sion police arrested dy dean of sion hospital medical collage, female doctor duped 50 lakhs