शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! पतीसोबत भांडण झाल्यावर महिलेने दोन लेकरांना विहिरीत ढकललं, रात्रभर तिथे बसून रडत राहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 15:31 IST

एका महिलेने आपल्या दोन पोटच्या पोरांना विहिरीत धक्का दिला. दोन लेकरांमधील मुलीचं वय ९ वर्षे आणि मुलाचं वय ५ वर्षे होतं. विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला.

ओडिशाच्या (Odisha) कंधमाल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेबाबत वाचून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. इथे एका महिलेने रागाच्या भरात असं पाउल उचललं ज्याचा कुणी विचारही करू शकत नाही. कंधमालमध्ये एका महिलेने आपल्या दोन पोटच्या पोरांना विहिरीत धक्का (Woman pushes her two kids in Well) दिला. दोन लेकरांमधील मुलीचं वय ९ वर्षे आणि मुलाचं वय ५ वर्षे होतं. विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला.

पोलिसांनुसार, महिलेने पतीसोबत झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात हे कृत्य केलं. कंधमाल जिल्ह्याच्या रायकिया ब्लॉकमधील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, साही येथे राहणारी भाग्यलक्ष्मी पात्राचं तिचा पती एस राजेश पात्रासोबत भांडण झालं होतं. त्यानंतर शुक्रवारी दुपारी ती आपल्या दोन्ही लेकरांना घेऊन घरातून निघून गेली होती. (हे पण वाचा : पत्नीने फावड्याने दारूड्या पतीची केली हत्या, पोलिसांसमोर दोन मुलींनी केला खुलासा)

महिलेने उडी न घेता मुलांना ढकललं

रायकिया पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीकांत खमारी म्हणाले की, महिलेने आपल्या दोन्ही मुलांना विहिरीत धक्का दिला. ज्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. महिलेने स्वत: विहिरीत उडी घेतली नाही. तिचा पती आणि गावातील लोकांना ती सकाळी विहिरीजवळ रडताना दिसली. मोठ्या मुश्कीलीने बचाव पथकाने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. (हे पण वाचा : धक्कादायक! वडिलांनी केली होती तीन लग्ने, दुसऱ्या पत्नीच्या मुलाने एक एक करून केले तीन मर्डर)

महिलेला अटक

महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिची स्थिती आता स्थिर आहे. पोलीस म्हणाले की, तिच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली जाईल. तेच दुसरीकडे महिलेच्या भावाने तिच्या पतीवर अनैतिक संबंध ठेवण्याचा आरोप लावला आहे.  

टॅग्स :OdishaओदिशाCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू