शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याने पत्नीने घेतला गळफास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 16:03 IST

घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही.

ठळक मुद्देपत्नीचे लग्नाच्या वाढदिवसादिनी शुभेच्छा दिल्या नाही. याचा त्याला राग आला आणि लग्नाच्या वाढदिवसादिवशीगळफास लावून तिने आत्महत्या केली. सोमवारी त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे, तो आपल्या पत्नीला शुभेच्छा देण्यास विसरला.

शाहदारा जिल्ह्यातील मानसरोवर पार्क परिसरात एका युवकाने आपल्या पत्नीचे लग्नाच्या वाढदिवसादिनी शुभेच्छा दिल्या नाही. याचा त्याला राग आला आणि लग्नाच्या वाढदिवसादिवशी गळफास लावून तिने आत्महत्या केली. 

आकांक्षा (२७) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांना माहिती मिळाली की, घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही. त्याचवेळी मृत महिलेच्या माहेरच्या लोकांनी हुंड्यामुळे छळ केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांव्यतिरिक्त क्षेत्रीय एसडीएमदेखील या प्रकरणाचा तपास करत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा नत्थू कॉलनी परिसरात कुटुंबासमवेत राहत होती. आकांक्षा ही सरकारी शाळेत शिक्षिका होती, तर पती अंकित एका खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करतात. 11 मे 2018 रोजी दोघांचे लग्न झाले होते. आकांक्षाची आई संतोष देवी यांनी सांगितले की, सोमवारी सायंकाळी तिच्या सासरच्या लोकांनी तुम्ही ताबडतोब घरी यावे, आकांक्षा तुमच्याशी बोलू इच्छित आहे, असे सांगितले. घरी पोहोचताच तिच्या मृत्यूची बातमी मिळाली. सासरच्यांनी सांगितले की, आकांक्षाने स्वत: ला फास लावून आत्महत्या केली. 

अंकितने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना सांगितले की, सोमवारी त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे, तो आपल्या पत्नीला शुभेच्छा देण्यास विसरला. याचा राग आल्यावर आकांक्षाने हे पाऊल उचलले. त्याचवेळी आकांक्षाच्या आईने आरोप केला की, तिच्या मुलीला तिच्या सासरच्या घरात त्रास देण्यात आला. सासरचे लोक जबरदस्तीने मुलीचा पगार काढून घेत असत. यासह तिला मूल नसल्याने टोमणे मारत असत. आकांक्षाच्या नातेवाईकांच्या आरोपांचा पोलिस तपास करत आहेत. मंगळवारी शवविच्छेदनानंतर आकांक्षाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

'मैं जीजा जी बोल रहा हूं, खाते में पैसे भेज रहा हूं', ओळखीचे असल्याचं सांगून ठग ओढतायेत जाळ्यात

 

धक्कादायक! लॉकडाऊनला कंटाळून इंजिनीयरची आत्महत्या

 

Video : लॉकडाउनमध्ये पोलिसाची ड्युटी सोडून 'सिंघम' गिरी, धाडली कारणे दाखवा नोटीस

 

डहाणूत एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला, एकजण ठार तर तीन गंभीर जखमी

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसmarriageलग्न