शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलीचा विवाह 9 जणांविरुद्ध गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 17:00 IST

Child Marriage Case : याप्रकरणी तीच्या आई-वडिलांसह नवरदेव,  सासू-सासरे अशा नऊ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

धरणगाव जि. जळगाव :  शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीच्या आई-वडिलांसह नवरदेव,  सासू-सासरे अशा नऊ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यासंदर्भात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही संबंधितांनी तिचा विवाह  राहुल राजु ढालवाले (रा. शेतपुरा, चोपडा) याच्याशी लावून दिला.  याप्रकरणी नवरदेव, राजू रामदास ढालवाले (सासरा), जनाबाई  ढालवाले (सासू), सुनील ढालवाले (जेठ), अर्जुन ढालवाले (जेठ), (सर्व रा. शेतपुरा चोपडा ता. चोपडा) यांच्यासह मुलीचे आई, वडील, काका,काकू यांच्याविरुद्ध तक्रार दिली.  यानंतर न संरक्षण अधिकारी चंद्रशेखर रवींद्र सपकाळे यांनी दिलेल्या अहवालावरुन वरील नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार  योगेश जोशी हे करीत आहेत. जानेवारी २०२२ मध्ये हा विवाह झाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावPoliceपोलिस