शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक..! भोसरीतील '' त्या '' मुलींवर पित्याकडूनच अत्याचार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 10:59 IST

पोटच्या तीन मुलांना गळफास लावून आईने आत्महत्या केल्याचा प्रकार भोसरी येथे रविवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला...

ठळक मुद्देपोटच्या तीन मुलांसह आईची आत्महत्या 

पिंपरी : पोटच्या तीन मुलांना गळफास लावून आईने आत्महत्या केल्याचा प्रकार भोसरी येथे रविवारी (दि. २८) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला. त्यातील दोन्ही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. शवविच्छेदन अहवालातून ही बाब निष्पन्न झाली.प्रथमदर्शनी पुराव्यांवरून संशय आल्याने पोलिसांनी चौकशीसाठी पित्यास ताब्यात घेतले आहे़ त्याची चौकशी करून वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब चार दिवसांपूर्वी कामाच्या शोधात भोसरी येथे आले. तीनही मुलांना एका शाळेत प्रवेश घेण्यात आला. रविवारी मुलांच्या आईने घरातील छताच्या हुकाला तिन्ही मुलांना नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावला. त्यानंतर तीने दुसऱ्या खोलीत ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नऊ व सात वर्षांच्या दोन अल्पवयीन मुली तसेच सहा वर्षांच्या मुलाला गळफास लावल्याने त्यांचा मृत्यू झाला. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात आईसह तिन्ही मुलांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये दोन्ही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यानंतर प्रथमदर्शनी पुराव्यावरून संशय आल्याने पोलिसांनी पित्याची चौकशी सुरू केली.

टॅग्स :bhosariभोसरीCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसRapeबलात्कार