शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

धक्कादायक...कुटुंबीयांना बाहेर बसवून तांत्रिक मुलीवर बलात्कार करत होता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 4:25 PM

ही धक्कादायक घटना गुजरातमधील पाटण येथील आहे.

ठळक मुद्देझोपडीत ती मुलगी कपड्यांशिवाय पलंगावर पडली होती आणि तेथे रक्तस्त्राव झाला होता. मुलीच्या किंचाळ्याचा आवाज ऐकताच कुटुंबायांनी झोपडीकडे धाव घेतली.

गुजरात - १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आजारी पडली, तेव्हा तिच्या कुटुंबियांनी तिला तांत्रिककडे नेले. तांत्रिकाने तिच्या घरच्यांना सांगितले की, तुम्ही बाहेरच बसा, मी आत तिच्यावर उपचार करतो. थोड्या वेळाने आतून किंचाळणं ऐकलं तेव्हा कुटुंबीयांनी आत धाव घेतली. झोपडीत ती मुलगी कपड्यांशिवाय पलंगावर पडली होती आणि तेथे रक्तस्त्राव झाला होता. ही धक्कादायक घटना गुजरातमधील पाटन येथील आहे.पाटन  जिल्ह्यातील गावात दलित कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगी सतत आजारी असायची. तिच्या कुटुंबियांनो बर्‍याच ठिकाणी उपचार केले पण काही उपयोग झाला नाही. मुलीची तब्येत ठीक नसल्याने कुटुंब राधनपूरमध्ये एका तांत्रिककडे पोहोचले. तांत्रिकने दररोज पाच रविवारी येण्यास सांगितले, परंतु तांत्रिकने मुलीला पाहताच त्याची नियत बदलली. त्याने शुक्रवारी रात्रीच मुलीला आणण्यास सांगितले.

तांत्र‍िक
शुक्रवारी रात्री कुटुंबीयांसह मुलीने तांत्रिकाची झोपडी गाठली. तांत्रिक आपल्या एका साथीदारासह मुलीला मंदिराच्या मागील झोपडीत घेऊन गेला आणि कुटुंबीयांना बाहेर बसण्यास सांगितले. मुलीच्या किंचाळ्याचा आवाज ऐकताच कुटुंबायांनी झोपडीकडे धाव घेतली. आत पाहिले तेव्हा मुलगी पलंगावर बेशुद्ध पडली होती आणि तिच्या अंगावर कपडे नव्हते. पलंगावर रक्त सांडले होते. तांत्रिक आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून पळून गेले होते. कुटुंबीयांनी तातडीने मुलीला रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य पाहून ताबडतोब ढोंगी तांत्रिक बाबा व त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे.

 

टॅग्स :Rapeबलात्कारGujaratगुजरातPoliceपोलिस