शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक..! ती घरातुन बाहेर गेली अन वासनेची शिकार ठरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 16:16 IST

घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली, पदोपदी भेटत गेलेल्या नराधमांच्या वासनेची ती शिकार बनली. तब्बल एक महिना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे,

ठळक मुद्देही घटना २१ सप्टेंबर ते १३ आॅक्टोबरपर्यंत या कालावधीत घडली.तिघांनी अत्याचार केल्यानंतर त्यांच्या तावडीतून तिची सुटका

पिंपरी : घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली, पदोपदी भेटत गेलेल्या नराधमांच्या वासनेची ती शिकार बनली. तब्बल एक महिना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. ही घटना २१ सप्टेंबर ते १३ आॅक्टोबरपर्यंत या कालावधीत घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल अहमद शेख (दिघी) तसेच विनय हनुमंत ननावरे (चक्रपाणी वसाहत, भोसरी)  या दोन आरोपीना अटक केली आहे, एक आरोपी फरार झाला आहे. आळंदी येथे राहणारी १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी घरात कोणाला काही न सांगता, २१ सप्टेंबरला निघून गेली. भाड्याने मोटारी उपलब्ध होत असलेल्या एका संस्थेच्या मोटार चालकाने तिला मोटारीत बसविले. लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पुढे तिला विमाननगर परिसरात सोडून दिले. विमाननगर परिसरात आणखी एक मोटार चालक या मुलीला भेटला. त्याने तिला स्वत:च्या घरी नेले. काही दिवस घरी ठेवले. त्यादरम्यान तिच्यावर अत्याचार केले. नंतर तिला मित्राच्या ताब्यात दिले. या मित्राने सुद्धा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिघांनी अत्याचार  केल्यानंतर त्यांच्या तावडीतून तिची सुटका झाली. ............................

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRapeबलात्कारPuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी