शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अँटॉप हिल परिसरात तीन अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 12:35 IST

 या प्रकरणी वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

ठळक मुद्देअनोळखी व्यक्तीकडून लैंगिक शोषण अत्याचार करण्यात आल्याची घटना वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली ही मुलं 10 ते 12 वयोगटातील आहेत.

मुंबई - अँटॉप हिल परिसरात तीन अल्पवयीन मुलांवर अनोळखी व्यक्तीकडून लैंगिक शोषण अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली होती. या प्रकरणी वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

वडाऴा येथील अँटॉप हिल परिसरात ही मुले रहात असून ही मुलं 10 ते 12 वयोगटातील आहेत. शाळेत शिक्षत असलेली मुले गुरूवारी घराजवळून काही अंतरावर खेळत होती. त्यावेळी एका गर्दुल्याने त्यांना चाकूचा धाक दाखवत जवळील पडिक घरात नेवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. वेदना असह्य झालेला एक मुलगा घरी येऊन रडत बसला होता. त्याच्या वडिलांनी त्याच्याजवळ विचारपूस केल्यानंतर हा धक्कादायक प्रकर उघडकीस आला. त्यानंतर मुलांच्या पालकांनी त्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. 

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिस