शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हादरून टाकणारी घटना! एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; परिसरात माजली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 19:30 IST

Triple Murder Case : पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील चंडीतला येथे घडली आहे. संजय घोष, बिजली घोष, शिल्पा घोष या तिघांची हत्या करण्यात आली आहे.

कोलकाता - संपत्तीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील चंडीतला येथे घडली आहे. संजय घोष, बिजली घोष, शिल्पा घोष या तिघांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरुन एकाला अटक केली आहे. तर आणखी एक आरोपी फरार आहे. 

पोलीस फरार आरोपीचा शोध घेत असून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. तपन घोष असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. श्रीकांत घोष असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात हे हत्याकांड घडलं आहे. हुगळी जिल्ह्यातील सिंगूरनंतर आता चंडीतला येथे एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

चंडीतला येथील नैती भागात संजय घोष हे आपल्या पत्नी व मुलीसह राहत होते. मालमत्तेच्या वादातून आज त्यांच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर असत्य समोर येईल असे पोलिसांनी सांगितले. संपत्तीच्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस, स्थानिक लोक आणि अटक आरोपींची चौकशी करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसArrestअटकwest bengalपश्चिम बंगाल