खळबळजनक! मुंबईतील खार परिसरात गोळीबार; शॉपिंग सेंटरजवळ घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 21:34 IST2022-08-11T21:32:16+5:302022-08-11T21:34:20+5:30

लिंकिंग रोड वरील गॅझेबो शॉपिंग सेंटरजवळचा धक्कादायक प्रकार

Shocking Mumbai firing incident at Khar Linking Road area Gazebo Shopping center Mumbai Police Investigating matter | खळबळजनक! मुंबईतील खार परिसरात गोळीबार; शॉपिंग सेंटरजवळ घडला प्रकार

खळबळजनक! मुंबईतील खार परिसरात गोळीबार; शॉपिंग सेंटरजवळ घडला प्रकार

Mumbai Firing: मुंबईतील खार पीएस (Khar PS) या परिसरात गुरूवारी रात्री साडे आठच्या सुमारास गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली. खारच्या लिंकिंग रोडवरील गॅझेबो शॉपिंग सेंटर येथे हा गोळीबार झाल्याचे समजले आहे. गॅझेबो या शॉपिंग सेंटरच्या फलकावर आणि हवेत काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचे वृत्त आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच...

Web Title: Shocking Mumbai firing incident at Khar Linking Road area Gazebo Shopping center Mumbai Police Investigating matter