शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! महिलांच्या 'फर्स्ट क्लास'च्या डब्यात अल्पवयीन मुलाचं हस्तमैथुन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 21:31 IST

मुलाचा व्हिडिओ शूट करून ट्विटरवर पोस्ट करत मुंबई पोलिसांना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे.

ठळक मुद्दे तरुणीने ठाण्याहून सीएसटीएमला जाणारी सायंकाळची ६.३२ वाजताची लोकल पकडली होती.मुंबई पोलिसांना ट्विटला रिप्लाय देत रेल्वे पोलिसांना याबाबत कळविले असल्याचे सांगितले.

ठाणे - लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण ठाणे रेल्वे स्थानकावर रेल्वे लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात एक अल्पवयीन मुलगा हस्तमैथुन करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीने त्या मुलाचा व्हिडिओ शूट करून ट्विटरवर पोस्ट करत मुंबई पोलिसांना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे. 

दोन दिवसांपूर्वी ठाणे स्टेशनजवळ हा प्रकार घडला. त्या तरुणीने ठाण्याहून सीएसटीएमला जाणारी सायंकाळची ६.३२ वाजताची लोकल पकडली होती. स्थानक सोडून दोन मिनिट होताचक्षणी एक मुलगा डब्याच्या गेटजवळ बसलेला तिला दिसला. नंतर तो हस्तमैथुन करत असल्याचं त्यांना आढळलं. हा अश्लील, लाजिरवाणा आणि घाणेरडा प्रकार पाहून डब्यात असलेल्या सर्वच महिला प्रवासी घाबरून गेल्या. त्या तरुणीने त्याचा व्हिडिओ ट्विटरवर टाकत मुंबई पोलिसांना टॅग करत कारवाईची मागणी केली आहे. त्यावर मुंबई पोलिसांना ट्विटला रिप्लाय देत रेल्वे पोलिसांना याबाबत कळविले असल्याचे सांगितले. याबाबत ठाणे रेल्वे पोलिसांना विचारले असता संबंधित तरुणी तक्रार दाखल करण्यासाठी आलेली नसून याबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नसल्याचं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिसTwitterट्विटर