शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
4
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
5
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
6
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
7
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
8
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
9
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
10
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
11
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
12
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
13
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
14
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
15
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
16
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
17
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
18
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
19
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
20
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 

धक्कादायक! पत्नीला व्हिडीओ कॉल करत तरुणाने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 11:35 PM

‘मी आता जिवंत रहात नाही’ असे सांगण्यासाठी पत्नीला व्हिडीओ कॉल करून तरुणाने मृत्यूला कवटाळले...

जळगाव - ‘मी आता जिवंत रहात नाही’ असे सांगण्यासाठी पत्नीला व्हिडीओ कॉल करुन निखिल पंकज शहा (३३, मूळ रा. डहाणू, जि. पालघर) या तरुणाने आपले जीवन संपविल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली.  यानंतर घरी परतलेल्या  पत्नीला निखिल मृतावस्थेत आढळून आला. निखील याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही.  निखिल एका मोबाईल कंपनीत डिस्ट्रिब्युटर होता. तर पत्नी खुशबू एमआयडीसीत एका ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरीला आहे. मंगळवारी पत्नी कामावर असताना निखिल हा एकटाच घरी होता. दुपारी बारा वाजता निखील याने पत्नीला व्हीडीओ कॉल केला व मी मृत्यूला कवटाळतो आहे असे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावpalgharपालघर