शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! पतीला पत्नीवर होता संशय, वॉशरूमचा दरवाजाही बंद करू देत नाही; चेक करत होता प्रायव्हेट पार्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 16:15 IST

महिलेचा आरोप आहे की, तिचा पती बाथरूमचाही दरवाजा बंद करू देत नाही. इतकंच नाही तर तो तिचा प्रायव्हेट पार्टही चेक करत होता.

अमेरिकेत राहणाऱ्या एका नवविवाहित भारतीय महिलेने आपल्या पतीवर हिंसाचार केल्याचा आरोप लावला आहे. महिला न्यायासाठी भटकत आहे. महिला मुळची बिहारच्या पटणा येथील आहे आणि पतीसोबत यावर्षी मार्च महिन्यात अमेरिकेला गेली होती. महिलेचा आरोप आहे की, तिचा पती बाथरूमचाही दरवाजा बंद करू देत नाही. इतकंच नाही तर तो तिचा प्रायव्हेट पार्टही चेक करत होता. महिलेच्या पतीला संशय होता की, ती प्रेग्नेन्सी रोखण्यासाठी काही करते.

महिलेने भारतीय अॅम्बसीला दिलेल्या आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, पतीने तिला आर्थिक मदत न करतात भटकण्यासाठी सोडून दिलं आहे. इकडे जेव्हा महिलेच्या आई-वडिलांनी तिच्या सासऱ्यांना मदत मागितली तर त्यांनी मदत करण्याऐवजी हुंडा मागण्यास सुरूवात केली.

महिला अमेरिकन विदेश विभागासोबत बोलली तेव्हा तिला समजलं की, तिच्या पतीला F1 स्टुडंट व्हिसा मिळाला आहे. महिलेने आपल्या  तक्रारीत सांगितलं की, तिचा पती तिला इतका त्रास देतो की १५ जून रोजी तिला घरी पोलिसांना बोलवावं लागलं. पोलिसांनी तिचा जीव वाचवला. स्थानिक पोलिसांनी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (हे पण वाचा : Shocking! बाथटबमध्ये बुडवून गर्लफ्रेन्डची केली हत्या, कारण वाचून चक्रावून जाल...)

महिलेने तिच्या पतीवर आरोप लावले आहे की, तो तिला वॉशरूमचा दरवाजा उघडा ठेवण्यासाठी भाग पाडतो. त्याला संशय होता की, पत्नी प्रेग्नेन्सी रोखण्यासाठी काहीतरी उपाय करते. इतकंच नाही तर त्याने अनेकदा तिचा प्रायव्हेट पार्टही चेक केला, जेणेकरून हे कळावं की, पत्नी प्रेग्नेन्सी रोखण्यासाठी कोणत्या वस्तूचा वापर तर करत नाही ना.

पीडित महिला सध्या अमेरिकेत तिच्या एका नातेवाईकाच्या घरी राहते. महिलेने अनेक सामाजिक संघटनांसोबत काम केलं आहे. यातील काही संस्था अशा आहेत ज्या अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय महिलांसोबत होत असलेल्या अन्यायाला रोखण्यासाठी फंडींग देतात. (हे पण वाचा : सेक्स वर्करचं काम करून रोज कमावत होती ८८ हजार रूपये, आता सांगितलं Escort Life चं सत्य...)

दुसरीकडे महिलेच्या पतीने त्याच्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप फेटाळून लावले.  महिलेचा पती म्हणाला की, त्याला खोट्या आरोपांमध्ये अडकवलं जात आहे. जेव्हा महिलेच्या पतीला विचारण्यात आलं की, तो कोणत्या यूनिव्हर्सिटीचा स्टुडंट आहे तर त्याने फोन कट केला. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नIndiaभारत