शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! पतीने केला पत्नीचा सौदा, तुरुंगातून बाहेर येण्यासाठी तिला सोपवले परपुरुषांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 13:42 IST

खून प्रकरणात तिचा पती ४ वर्ष तुरूंगात होता आणि नुकताच बाहेर आला आहे.

ठळक मुद्देनौगांव पोलिस स्टेशन परिसरात राहणार्‍या रजनीचा (बदलेले नाव) पती ४ वर्षांपूर्वी एका खून प्रकरणात तुरूंगात गेला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर पतीला अनेकदा ग्रामस्थांसमोर पकडून मारहाण करण्यात आली, असा पत्नीचा आरोप आहे.

छतरपूर - मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील नौगांव पोलिस स्टेशन भागात एक विचित्र घटना उघडकीस आली असून एका महिलेने एसपी कार्यालयात आपल्या पती आणि तिच्या कुटूंबाविरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. या महिलेने असा आरोप केला आहे की, तिच्या नवऱ्याने आधी तिला दुसर्‍या पुरुषासह जबरदस्तीने राहण्यास भाग पाडले आणि आता तिला सोबत राहण्यास नकार देत असून तिचा मारहाण करून छळ करतो. खून प्रकरणात तिचा पती ४ वर्ष तुरूंगात होता आणि नुकताच बाहेर आला आहे.कुटुंबाने सोडले, तरुणाने दिला आसरा नौगांव पोलिस स्टेशन परिसरात राहणार्‍या रजनीचा (बदलेले नाव) पती ४ वर्षांपूर्वी एका खून प्रकरणात तुरूंगात गेला होता. रजनी सतत तिच्या नवऱ्याला सोडवण्यासाठी धडपडत होती. जामिनासाठी मोठ्या प्रमाणावर रक्कम आवश्यक होती, परंतु कुटुंब आणि नातेवाईकांनी मदत नाकारली. अशा परिस्थितीत गावात राहणाऱ्या शिवहरे या तरूणाने मदतीसाठी हात देऊ केला.

आणखी बातम्या वाचा...

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात युवक काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार

 

Video : लॉकडाउनमध्ये पोलिसाची ड्युटी सोडून 'सिंघम' गिरी, धाडली कारणे दाखवा नोटीस

 

Coronavirus : तळोजा मध्यवर्ती कारागृहातील 50 कैद्यांना इमर्जन्सी पॅरोल

 

नवऱ्याने लज्जास्पद व्यवहार केलाएसपीला दिलेल्या तक्रारीत असे सांगितले जाते की, रजनी या युवकासह तुरुंगात तिच्या पतीला भेटायला गेली होती. नवऱ्याने त्या तरूणाकडे मदत मागितली आणि असेही सांगितले की, जोपर्यंत तो तुरूंगात आहे तोपर्यंत त्याने पत्नी व मुलांना आपल्याकडे ठेवावे. पती असेही म्हणाला की, जर आपल्या पत्नीला पाहिजे असेल तर ते पती आणि पत्नीसारखेच वागू शकेल.रजनी सांगते की, तिच्या पतीने तिला परपुरूषाशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. गेली 4 वर्षे रजनी आणि तो तरुण नवरा बायकोसारखा राहत होते. दरम्यान, या युवकाकडून अडीच लाख रुपये घेऊन रजनीने पतीचा जामीन घेतला.तुरुंगातून सुटका होताच नव्याचा रंग बदललारजनीचा नवरा तुरुंगातून बाहेर पडताच गावात राहणार्‍या तरूणाने आपल्या पत्नी व मुलांना त्याच्याकडे दिले आणि त्याच्या पैशाची परतफेड करण्याची मागणी सुरू केली. पीडितेने सांगितले की, मी युवकाचे पैसे हळूहळू देण्याचा पतीला सल्ला दिला, पण तो ऐकण्यास तयार नाही. नवरा तिच्याबरोबर असताना पत्नीशी भांडतो. तुरुंगातून सुटल्यानंतर पतीला अनेकदा ग्रामस्थांसमोर पकडून मारहाण करण्यात आली, असा पत्नीचा आरोप आहे. 

टॅग्स :jailतुरुंगPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश