शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मुलीसमोर पतीने पत्नीला जिवंत जाळले, 'या' गोष्टीवरून दोघांत झालं भांडण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 21:40 IST

Husband burnt his wife : पत्नीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पतीला अटक केली. या घटनेमागे दारू कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

बैतूल : मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे पतीने आपल्या मुलीसमोर पत्नीला जिवंत जाळले. पण त्याच्या मुलीने जीवाची पर्वा न करता आईला वाचवले. त्यानंतर पत्नीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पतीला अटक केली. या घटनेमागे दारू कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.नवरा दुचाकीसाठी पैसे मागत होतावास्तविक, घटना बैतूल जिल्ह्यातील मुलताई पोलीस स्टेशन हद्दीतील लाखापूरची आहे. येथे राहणाऱ्या 42 वर्षीय संगीता हिचा विवाह 23 वर्षांपूर्वी बबलू डोंगरे याच्याशी झाला होता. त्यांच्या तीन मुलांपैकी मोठी मुलगी पूजा हिचे लग्न झाले असून दुसरी मुलगी बैतूल येथे नर्सिंगचा कोर्स करत आहे तर मुलगा नागपूरला कामानिमित्त गेला आहे.बबलूला दारूचे व्यसन आहे, तो पत्नीकडे दारूसाठी पैसे मागायचा आणि तिला मारहाण करायचा. गेल्या काही दिवसांपासून तो दुचाकी घेण्यासाठी 30 हजार रुपयांची मागणी करत होता, पत्नीने नकार दिल्याने त्याने आधी चादर पेटवली आणि बाटलीतून तोंडावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. त्यामुळे संगीता गंभीररीत्या भाजली. घटनास्थळी उपस्थित त्यांची मुलगी आरती हिने पाणी टाकून आग विझवली.संगीता यांच्या मुलीने तात्काळ जवळच्या लोकांना या प्रकरणाची माहिती दिली आणि आईला रुग्णालयात नेले. आगीमुळे महिलेचा चेहरा, गळा, छाती, पोट आणि पाय जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच पीडितेचा भाऊही घटनास्थळी पोहोचला, जिथे मुलताई येथे उपचारानंतर त्याला बैतूल जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.महिला 40 टक्के भाजलीमहिला ४० टक्के भाजली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, जबाबात तिने पती रोज मारहाण करत असे, त्यानंतर कारवाईची मागणी पीडितेने केली आहे. यावरून पोलिसांनी आरोपी बबलूविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाखाली गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर पीडित महिलेच्या मुलांनी सांगितले की, त्यांचे वडील नशेच्या पदार्थांचे व्यसनी असून ते दररोज आईला मारहाण करायचे. आजही त्याने तेच केले, मात्र पैसे न दिल्याने त्याने आईला पेटवून दिले. सध्या महिलेवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfireआगMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसArrestअटक