शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

धक्कादायक! नेपाळमध्ये भारतीय कुटुंबातील चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 21:59 IST

त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रूपानडेही जिल्ह्यातील रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपश्चिम नेपाळमधील नंबर 5 प्रांतातील सिद्धार्थनगर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली.प्राथमिक वृत्तानुसार, या चौघांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला असावा असा नेपाळ पोलिसांनी अंदाज

काठमांडू - भारतातील एकाच कुटुंबातील दोन मुलांसह चार भारतीय नागरिकांचा नेपाळमध्ये पोत्यांच्या ढिगाखाली चिरडल्यामुळे मृत्यू झाला. पश्चिम नेपाळमधील नंबर 5 प्रांतातील सिद्धार्थनगर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली.नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहजाद हुसेन (वय ३०), त्यांची पत्नी सब्बाद खातून आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा यांचा भाड्याच्या खोलीत पोत्याच्या ढिगाऱ्याखाली चिरडून मृत्यू झालेल्या स्थितीत आढळून आले. ते मूळ बिहारचे होते. प्राथमिक वृत्तानुसार, या चौघांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला असावा असा नेपाळ पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रूपानडेही जिल्ह्यातील रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.गेल्या आठवड्यात नेपाळमध्ये केरळमधील चार अल्पवयीन मुलांसह आठ भारतीय पर्यटकांचा मकवानपूर जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये खोलीत असलेल्या हीटरमधून संशयित गॅस गळतीमुळे ते बेशुद्ध पडून मृत्यू झाला होता. 

 

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारतDeathमृत्यूPoliceपोलिसBiharबिहार