शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक ! कोरोनाचे कारण देत बलात्कार पीडितेच्या तपासणीस डॉक्टरांचा नकार; इंदापूर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 19:30 IST

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीस गावातील २३ वर्षीय मुलाने लग्नाचे अमिष दाखवुन पळवून नेले होते.

ठळक मुद्देबाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये आरोपीवर गुन्हा दाखल

इंदापूर : इंदापूर येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवुन तिचे राहते घरातुन पळवुन नेले.  या मुलीवर वेळोवेळी बलात्कार झाल्याचे पोलीस चौकशीत निष्पन झाल्याने, इंदापूर पोलिसांनी पीडित मुलीस वैद्यकीय तपासणीसाठी इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. मात्र कोरोनाचे कारण देत उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणीस नकार दिला. इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे यांनी आरोग्य विभागाकडे तक्रार केल्याची माहिती दिली आहे. कार्यालयाकडे तक्रार दाखल केल्याची माहिती दिली आहे.१६ वर्षीय अल्पवयीन मुलीस गावातील २३ वर्षीय मुलाने लग्नाचे अमिष दाखवुन पळवून नेले होते. आरोपीस सोमवारी (दि.२२) अटक करण्यात आली व पीडित मुलीची त्याचे ताब्यातुन सुटका केली. बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये आरोपीवर गुन्हा दाखल करूण्यात आला. पीडित अल्पवयीन मुलीस इंदापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते.  रुग्णालयातील डॉक्टरांनी अल्पवयीन बलात्कार पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यास कोरोनाचे कारण सांगुन नकार दिला. पोलिसांनी डॉक्टरांकडे विनंती केली की  गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने  मुलीची तपासणी होणे आवश्यक आहे. त्यावर डॉक्टरांनी ती मुलगी  कोठे कोठे  फिरून आली असेल, रूग्णालयात महिला डॉक्टर नाही. मी तपासणी करू शकत नाही, असे सांगितले. याबाबत पोलिसांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांच्याकडे तक्रार केली आहे. यासंदर्भात डॉ. शिरीष साळुंखे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असुन त्याचे स्पष्टीकरण मागीतले आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे डॉ. चंदनशिवे यांनी सांगितले. 

टॅग्स :IndapurइंदापूरWomenमहिलाdoctorडॉक्टरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRapeबलात्कारPoliceपोलिस