धक्कादायक! ९ वर्षीय मुलीची हत्या करून आरोपी मुंडकं घेऊन पळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 16:29 IST2018-12-26T16:27:57+5:302018-12-26T16:29:42+5:30
हत्येनंतर आरोपी मृत मुलीचे शीर घेऊन पळून गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
_201707279.jpg)
धक्कादायक! ९ वर्षीय मुलीची हत्या करून आरोपी मुंडकं घेऊन पळाला
ठळक मुद्देहत्येनंतर आरोपी मृत मुलीचे शीर घेऊन पळून गेला या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती बुंडू पोलीसांना दिली
रांची - बुंडू परिसरातील कराम्बु गावात ९ वर्षीय मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हत्येनंतर आरोपी मृत मुलीचे शीर घेऊन पळून गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.
आरोपीने मुलीची प्रथम हत्या केली आणि नंतर ते तीचे शीर घेऊन पळून गेला आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती बुंडू पोलीसांना दिली. मात्र, पोलीसांनी याप्रकरणी माहिती देण्यास नकार दिला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी झडती मोहीम सुरू केली असून मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.