शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक!10 दिवसांत 6 हत्या, बेपत्ता तरुणाचा हात पाय बांधलेला मृतदेह नाल्यात सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 21:39 IST

Murder Case : हात-पाय बांधून या तरुणाला जिवंत नाल्यात फेकून दिल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पोलीस मृतदेहाचे पोस्टमार्टम रिपोर्ट घेत आहेत.

उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरात पोलिसांना गुन्हेगारांवर लगाम घालता येत नाहीय. कानपूरमध्ये गेल्या 10 दिवसांत 6 हत्या झाल्या आहेत. आज पुन्हा एका तरुणाचा मृतदेह नाल्यात आढळून आला. मृतदेहाचे हात-पाय बांधलेले होते. काल संध्याकाळपासून तरुण बेपत्ता होता. हात-पाय बांधून या तरुणाला जिवंत नाल्यात फेकून दिल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पोलीस मृतदेहाचे पोस्टमार्टम रिपोर्ट घेत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमधील बारा भागातील काची बस्ती येथे राहणारा श्याम बुधवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. तो घरून दूध आणण्यासाठी बाहेर गेले होते. त्यानंतर त्याच्याबद्दल काहीच कळलं नाही. गुरुवारी सकाळी त्याचा हातपाय बांधलेला मृतदेह नाल्यात आढळून आला. श्याम हा रायबरेलीचा रहिवासी होता. त्याचा भाऊ विवेक सांगतो की, जेव्हा त्याने संध्याकाळी त्याला पाहिले तेव्हा त्याला काही जखमा झाल्या होत्या. त्याच्यावर चोरीचा आरोपही होता. त्याची हत्या कोणी केली हे कळू शकलेले नाही.शवविच्छेदनानंतर पुढील कारवाई केली जाईलत्याचवेळी, याप्रकरणी एडीसीपी मनीष सोनकर यांनी सांगितले की, तरुण सायंकाळपासून बेपत्ता होता. हात-पाय बांधलेला मृतदेह सापडला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून एफआयआर लिहिण्यात येत आहे. कानपूरमध्ये गेल्या दहा दिवसांत सिसामळ, शिवराजपूर, नरवाल, सचेंडी आणि इतर अनेक भागात खुनाच्या 6 घटना घडल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसMissingबेपत्ता होणंDeathमृत्यू