शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

धक्कादायक! विमान ऑटो पायलट मोडवर ठेवून १५ वर्षीय मुलीचे केले लैंगिक शोषण 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 4:40 PM

आंतरराज्यीय प्रवासात बेकायद लैंगिक कृत्य करणे आणि चाइल्ड पॉर्नोग्राफीचे आरोप त्याने मान्य केले आहेत.

ठळक मुद्देकोट्यधीश व्यापारी पाच वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेस पात्र ठरू शकतो.स्टीफन ब्रॅडली मेल (५३) असं आरोपीचे नाव असून तो न्यू जर्सी येथे रहातो.

न्यू जर्सी (अमेरिका ) - विमान ऑटो पायलट मोडवर टाकून अल्ववयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी अमेरिकेतील एका कोट्यधीश व्यापारी पाच वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेस पात्र ठरू शकतो. स्टीफन ब्रॅडली मेल (५३) असं आरोपीचे नाव असून तो न्यू जर्सी येथे रहातो. आंतरराज्यीय प्रवासात बेकायद लैंगिक कृत्य करणे आणि चाइल्ड पॉर्नोग्राफीचे आरोप त्याने मान्य केले आहेत.स्टीफन मेल तीन मुलांचा बाप असून त्याची ब्रोकरेज कंपनी आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा ठपका त्याच्यावर आहे. पीडित मुलीला विमान उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यासाठी तिच्या आईने आरोपीशी संपर्क साधला होता. शिक्षा सुनावण्याआधी स्टीफनच्या वकिलांनी तो चांगला माणूस असल्याचा युक्तीवाद केला. स्टीफन मेलने एअर लाइफलाइन ही चॅरिटी सुरु केली होती. त्याअंतर्गत वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या लहान मुलांना तो अमेरिकेतील वेगवेगळया भागांमध्ये सोडत असे. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळpilotवैमानिकAmericaअमेरिका