शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

धक्क्याने आई-वडील चक्कर येऊन कोसळले; सातवीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 17:51 IST

Suicide Case in Jalgaon : थोडा वेळ थांबल्यानंतर घराची चावी घेऊन आजी, आजोबांना सांगून भूषण हा घरी गेला. दुपारी एक वाजता आजी घरी गेली असता आतून दरवाजा बंद होता.

ठळक मुद्देआवाज देऊनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आजी पुन्हा चहाच्या दुकानावर आली, तेथे भूषण हा दरवाजा उघडत नाही व आवाज पण देत नाही असे सांगितले.

जळगाव : सातवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या भूषण कैलास भोई (वय १३) या मुलाने राहत्या घरातच दोरीन गळफास लावून जीवन संपविल्याची घटना बुधवारी दुपारी १ वाजता ब्रुकबॉड कॉलनीत घडली.  त्याने आत्महत्या का केली याचे कारणही स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा धक्का बसल्याने आई, वडील चक्कर येऊन कोसळले.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास रतन भोई हे पत्नी रत्ना, मुलगा भूषण (१३), विशाल (१०), सासरे भिमराव मांगो भोई व सासू लक्ष्मीबाई अशांसह ब्रुक बॉड कॉलनीत भाड्याच्या घरात वास्तव्याला असून महामार्गावर अग्रवाल चौकात चहा, नाश्त्याची हातगाडी लावतात, त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो तर सासऱ्यांनीही पलीकडे चार दिवसापूर्वीच रसवंती सुरु केली होती. सासऱ्यांना मुलगा नाही, रत्ना ही एकच मुलगी असल्याने ते देखील यांच्यातच वास्तव्याला होते. भूषण हा आजी, आजेाबा यांच्यासोबत दुपारी बँकेत गेला होता. तेथून आल्यावर ते चहाच्या हातगाडीवर गेले तेथे त्याची आई रत्ना होती तर वडील नशिराबाद येथे गेले होते. थोडा वेळ थांबल्यानंतर घराची चावी घेऊन आजी, आजोबांना सांगून भूषण हा घरी गेला. दुपारी एक वाजता आजी घरी गेली असता आतून दरवाजा बंद होता.

आवाज देऊनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आजी पुन्हा चहाच्या दुकानावर आली, तेथे भूषण हा दरवाजा उघडत नाही व आवाज पण देत नाही असे सांगितले. त्याच्या वडीलांनाही ही माहिती देण्यात आली. ते तातडीने घरी दाखल झाले. चहाच्या दुकानाजवळून लोखंडी टॉमी घेऊन दरवाजा तोडला असता भूषण याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून वडली कैलास व आई रत्ना यांना मानसिक धक्का बसला, त्यातच चक्कर येऊन ते कोसळले. दरम्यान, आजुबाजुच्या लोकांनी भूषण याला शासकीय वैद्यकिय रुग्णालय व महाविद्यालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास शेंडे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली तर रुग्णालयात अंमलदार तुषार जवरे यांनी पंचनामा केला.

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगावPoliceपोलिसStudentविद्यार्थी