शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 16:26 IST

ती पाकिस्तानातील अनेक हँडलर्ससह २६ / ११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या देखील संपर्कात होती. 

ठळक मुद्देतानिया परवीन असं या महिला हेरगिरी करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. ती पाकिस्तानातील अनेक हँडलर्ससह २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या देखील संपर्कात होती.  ISI तिचा वापर अधिकाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी करत आहे. कोलकाता कार्यालयात दहशतवादविरोधी एजन्सीचे पथक तिची चौकशी करणार आहे.

नवी दिल्ली - भारतातील महिला हेरगिरी करणाऱ्यांचे रॅकेटचा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA) पर्दाफाश केला आहे. NIAला  एका 22 वर्षीय लष्कर-ए-तोयबा (एलईटी) हँडलरची १० दिवसांची कस्टडी मिळाली आहे. तानिया परवीन असं या महिला हेरगिरी करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. ती पाकिस्तानातील अनेक हँडलर्ससह २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या देखील संपर्कात होती. 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही आठवड्यांपूर्वी ताब्यात घेण्यात आलेली तानिया परवीन अनेक सिमकार्डचा वापर करत पाकिस्तानमधील इतर हँडलरच्या संपर्कात होती. तिने भारतीय सिम कार्ड देखील वाटले होते आणि ती व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप, फेसबुकद्वारे संपर्क बनविण्याचे काम करीत होती. प्रतिबंधित दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदच्याही ती संपर्कात होती. ISI तिचा वापर अधिकाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी करत आहे. कोलकाता कार्यालयात दहशतवादविरोधी एजन्सीचे पथक तिची चौकशी करणार आहे. पाकिस्तानातील बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांसाठी काम करणाऱ्या महिला हेरांवर NIA करडी नजर ठेवून आहेत. 

स्पेशल टास्क फोर्सने कोलकाताच्या मौलाना आझाद कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या तानिया परवीनच्या पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील भारत-बांगलादेश सीमेजवळील बदुरिया येथून मुसक्या आवळल्या. तानियावर वर्षभर पाळत ठेवल्यानंतर कारवाई करण्यात आल्याची माहिती NIA ने दिली.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिलेस अटक, दोन्ही हाताने चालवते AK-47

 

अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला

 

अनर्थ टळला! दादरमध्ये सुरु होता ४ तास थरार, इमारतीवर चढून पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

 

नगरसेवकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; झोपायला जातो सांगून गेला, अन्...

 

 

 

टॅग्स :ArrestअटकNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाPakistanपाकिस्तानdelhiदिल्ली