शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाजिरवाणे! विधवा वहिनीला बंदुकीचा धाक दाखवून दिराने लुटली अब्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 21:28 IST

Sexual Abuse Case : पीडितेच्या म्हणण्यानुसार, सासरच्यांनीही आरोपीला सहकार्य केले. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

आग्रा - कोतवाली परिसरातील एका गावात राहणाऱ्या एका विधवा महिलेवर बंदुकीच्या धाकावर दिराने बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, सासरच्यांनीही आरोपीला सहकार्य केले. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

दोन वर्षांपूर्वी पतीचा मृत्यू झालाकोतवाली परिसरातील एका गावात राहणाऱ्या महिलेच्या पतीचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. 28 नोव्हेंबर रोजी विधवा महिला घरात झोपली होती, तेव्हा रात्री उशिरा दीर घरी आला आणि आवश्यक काम असल्याचं सांगून दरवाजा उघडला. दीर आत येताच तिच्या छातीवर पिस्तूल लावून तिला आपल्या खोलीत घेऊन गेला. तेथे त्याने बंदुकीच्या जोरावर विधवेवर बलात्कार केला. आवाज ऐकून त्यांची मुले जागी झाली असता आरोपीने तेथून पळ काढला. 

सासूनेही आरोपीची बाजू घेतलीया घटनेनंतर पीडितेने सासूला सर्व प्रकार सांगितला, त्यानंतर सासूनेही आरोपीची बाजू घेत सुनेस गप्प राहण्यास सांगितले. यानंतर पीडित महिला तक्रार घेऊन कोतवाली येथे पोहोचली, मात्र तेथेही तिचे कोणी ऐकले नाही. त्यानंतर पीडित महिलेने न्यायासाठी कोर्टाचा आसरा घेतला. न्यायालयाच्या आदेशानुसार कोतवाली पोलिसांनी दीर व सासूविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.

संतापजनक! मुलीवर सामूहिक बलात्कार करून डोळे काढले, त्यानंतर मृतदेह नग्नावस्थेत...

अशी घटना येथेही घडलीआग्राच्या मालपुरा पोलीस स्टेशन परिसरात 14 मार्च 2022 रोजीही अशीच एक घटना समोर आली होती, ज्यामध्ये महिलेला घरात एकटी पाहून नात्यातील भावाने बलात्कार केला होता. घरातील इतर सदस्य घरी आले असता महिला अस्थावस्त अवस्थेत आढळून आली. ती इतकी घाबरली होती की तिला नीट बोलताही येत नव्हते. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलीस छापेमारी करत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश