शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लाजिरवाणे! इंदूरमध्ये ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, मग केला व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 18:17 IST

Rape Case : आरोपीच्या या कृत्याचा व्हिडीओ कोणीतरी व्हायरल केला, तर पोलिसांनी कारवाई करत आरोपी रवीवर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

इंदूर: इंदूरमध्ये एका तरुणाने क्रौर्याची परिसीमा ओलांडली आणि आझाद नगर भागात सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. आरोपीच्या या कृत्याचा व्हिडीओ कोणीतरी व्हायरल केला, तर पोलिसांनी कारवाई करत आरोपी रवीवर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.वास्तविक, मुलगी इंदूरच्या मुसाखेडी भागातील शांतीनगरमध्ये राहते. तिला आई नाही. आजी आणि वडिलांसोबत ती राहते. आजी कामावर गेली होती आणि वडीलही बाहेर गेले होते. दरम्यान, आरोपी रवीने मुलीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा करताच तिचे तोंड दाबले.कोणीतरी मागून व्हिडिओ बनवलादरम्यान, शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने व्हिडिओ बनवला. त्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी परिसरात दारूचे वितरण करत असल्याचे सांगण्यात येत आहे. आजी आणि वडिलांच्या अनुपस्थितीत तो अनेकदा मुलीच्या घरी जात असे.

मुंबई विमानतळावर चार किलो सोने जप्त, एआययूची करवाई

पंजाब निवडणुकीतील मतदानापूर्वी राम रहिमला २१ दिवसांसाठी दिली जेलमधून सुट्टीव्हिडिओ बनवणाऱ्यावर कारवाई केली जाईलपोलिस आरोपीच्या घराचीही माहिती गोळा करत आहेत. एका निरपराधवर बलात्काराच्या प्रयत्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचेही समोर येत आहे. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसArrestअटकMadhya Pradeshमध्य प्रदेशPOCSO Actपॉक्सो कायदा