शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! दिव्यांग मुलीची अब्रू लुटली; पीडितेला बोलू, ऐकू येत नसल्याने आरोपीची ओळख पटवण्यासाठी बोलावले तज्ञ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 22:02 IST

Rape Case : पीडित मुलगी वाईट अवस्थेत घरी पोहोचली तेव्हा कुटुंबातील लोकांच्या अंगावर काटा आला.

ठळक मुद्दे नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर आता पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दिव्यांग मुलीची भाषा समजून घेण्यासाठी तज्ञांचा वापर केला जात आहे.

राजस्थानच्या अलवरमध्ये घराबाहेर पडलेल्या एका दिव्यांग अल्पवयीन मुलीवर कोणी बलात्कार केला याचा पत्ता लागत नव्हता. पीडित मुलगी वाईट अवस्थेत घरी पोहोचली तेव्हा कुटुंबातील लोकांच्या अंगावर काटा आला. ती खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण तिचे शब्द आणि बोलणं कोणाला समजू शकलं नाही.नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर आता पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दिव्यांग मुलीची भाषा समजून घेण्यासाठी तज्ञांचा वापर केला जात आहे.नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठलेहे प्रकरण अलवर जिल्ह्यातील बंसूर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे 14 वर्षांच्या दिव्यांग मुलीवर कोणीतरी बलात्कार केला. जेव्हा अल्पवयीन मुलगी अतिशय लाजिरवाण्या स्थितीत घरी पोहोचली, तेव्हा तिची अवस्था पाहून कुटुंबातील सदस्य आश्चर्यचकित झाले. कुटुंबीयांनी पीडित मुलीला पोलीस ठाण्यात नेले, जिथे पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात मुलीचे वैद्यकीय अहवाल काढण्यात आले. यानंतर, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूद्ध पॉक्सो कायदा, बलात्कार आणि एससी / एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अल्पवयीन मुलीसोबत हा क्रूर गुन्हा कोणी केला याचा पोलिसांना अद्याप शोध लागलेला नाही.तपास डीएसपीकडे सोपवलाया घटनेनंतर अलवरचे पोलीस अधीक्षक तेजस्वानी गौतम पीडित मुलीला भेटण्यासाठी पोहोचले. मात्र, पीडिता काय म्हणत आहे हे पोलिस अधीक्षकांनाही समजू शकले नाही. त्याने सांगितले की, अल्पवयीन मुलगी दिव्यांग आहे, तिला नीट बोलता येत नाही आणि ऐकता येत नाही, यामुळे ती स्पष्टपणे काही सांगू शकत नाही. पीडित मुलीचे स्टेटमेंट घेण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. ते म्हणाले की, या प्रकरणाचा तपास डीएसपी सुरेंद्र सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणRajasthanराजस्थानPoliceपोलिस