शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! डान्सरवर सामूहिक बलात्कार, आरोपीने केला व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 21:29 IST

Gangrape Case : महिलेच्या आरोपानुसार तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि व्हिडिओ बनवण्यात आला, आरोपींचा शोध सुरू आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका डान्सरला कोल्ड ड्रिंक देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तीन जण आणि आठ अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. ज्यांच्या विरोधात एफआयआर लिहिला आहे, त्यामध्ये नर्तक देवा सरदार, मोहित आणि शोभित यांच्या ओळखीच्या तीन जणांचा समावेश आहे, तर पार्टीत सहभागी असलेले आठ जण अज्ञात आहेत.हे प्रकरण 6 फेब्रुवारीचे असले तरी डान्सरने आता एफआयआर दाखल केला आहे. डान्सर म्हणते की, मी माझ्या पतीपासून वेगळी राहते, त्यामुळे मी मुलांना वाढवण्यासाठी डान्स करते, देवा सरदार नावाचा तरुण मला डान्स पार्टीसाठी बुक करायचा, 6 फेब्रुवारीला देवा त्याचे सहकारी शोभित-मोहित यांच्यासोबत पाहुण्याकडे गेला. पुढे डान्सरने सांगितले की, आधी तिथे लोक उपस्थित होते, मला कोल्ड ड्रिंकमध्ये नशेचा पदार्थ मिसळून प्यायला लावले गेले आणि माझ्यावर सामूहिक बलात्कार झाला, त्यानंतर व्हिडिओ बनवला, आता व्हिडिओच्या मदतीने ते मला पार्टीला बोलावण्यासाठी ब्लॅकमेल करत आहेत. आरोपींनी माझा व्हिडिओही व्हायरल केल्याचे डान्सरचे म्हणणे आहे.डान्सरच्या तक्रारीवरून डीसीपीने एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, डान्सरचे मेडिकल केले जात नाही, तरीही आम्ही एफआयआरच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहोत. एसीपी विशाल पांडे सांगतात की, महिलेच्या आरोपानुसार तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि व्हिडिओ बनवण्यात आला, आरोपींचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषण