शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

लज्जास्पद! २१ वर्षीय रुग्णावर व्हेंटिलेटरवर असताना रुग्णालयाच्या स्टाफने केला बलात्कार 

By पूनम अपराज | Published: October 31, 2020 7:56 PM

Rape : पीडितेने आरोपीचे नाव विकास असल्याचे सांगितले असून त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्देपीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ वर्षीय मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिला गुरुग्राममधील रुग्णालयात २१ ऑक्टोबरला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं.

हरियाणामधील गुरुग्राममधील सेक्टर - ४४ मधील फोर्टिस हॉस्पिटलविरोधात अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. पीडित मुलीच्या आरोपांनुसार, मुलगी जेव्हा आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर होती, तेव्हा तिच्यावर बलात्कार केला होता. जेव्हा ती बेशुद्ध होती,तेव्हा ही घटना घडविण्यात आल्याचा आरोप मुलीने केला आहे. पीडितेने आरोपीचे नाव विकास असल्याचे सांगितले असून त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू केला आहे.पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ वर्षीय मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिला गुरुग्राममधील रुग्णालयात २१ ऑक्टोबरला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर २२ ऑक्टोबरला तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं, ६ दिवसांनी शुद्धीवर आल्यानंतर मुलीने तिचा लैंगिक छळ झाला असल्याची तक्रार कुटुंबीयांकडे केली. २२ ते २७ दरम्यान ही लाजिरवाणी घटना घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. एसीपीने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी व्हेंटिलेटरवर असून सध्या जबाब देण्यात आरोग्याच्या दृष्टीने फिट नाही आहे. मात्र तिने हावभावाने आणि काही लिहून देऊन तिच्या वडिलांना या घटनेचा खुलासा केला आहे. तसेच रुग्णालय प्रशासन पोलिसांच्या तपासात सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच फोर्टिस हॉस्पिटलने देखील आपली बाजू मांडताना सांगितले की, आरोपी दोषी आढळल्यास त्याला दया दाखवली जाणार नाही. त्याच्यावर योग्य कारवाई करण्यास पोलिसांना मदत करू.

टॅग्स :Rapeबलात्कारhospitalहॉस्पिटलHaryanaहरयाणाPoliceपोलिस